Delhi Crime youth chased shot and his throat slit with a knife in Shastri Park CCTV Footage News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Youth chased shot In Delhi : गेल्या काही महिन्यांपासून दिल्लीतील गुन्हेगारीला (Delhi Crime News) उत आल्याचं पहायला मिळतंय. दररोज खून, माऱ्यामाऱ्या तसेच बलात्काराची प्रकरणं देखील समोर येत आहेत. अशातच आता दिल्लीतून हादरवणारी माहिती समोर आली आहे. दिल्लीत पुण्यासारखा मुळशी पॅटर्न पहायला मिळतोय. देश प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना 26 जानेवारीच्या रात्री दिल्लीतील शास्त्री पार्क (Shastri Park) परिसरात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. त्यामुळे आता दिल्लीमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजलेत, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. नेमकं काय झालं?  नॉर्थ ईस्ट दिल्लीमधील शास्त्री…

Read More

Rajsthan Crime Mother strangulates innocent 14 year-old boy throat shocking reason revealed;आईने 14 वर्षाच्या निष्पाप लेकाचा दाबला गळा, दृश्य पाहून बापाचे डोळे पाणावले, धक्कादायक कारण समोर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rajsthan Crime: आई ही आपल्या मुलांची जीवापाड काळजी घेत असते. त्यांना कोणतीच गोष्ट कमी पडू देत नाही. पण या नात्यावरील विश्वास उडवून टाकेल अशी घटना समोर आली आहे. एका आईनेच आपल्या पोटाच्या मुलाची गळा दाबून हत्या केली आहे. यामागे धक्कादायक कारण समोर आले आहे. राजस्थानमधील उदयपूरमधून ही धक्कादायक घटना समोर आली आहे.  येथे एका आईने आपल्या 14 वर्षाच्या मुलाची हत्या केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर उदयपूरच्या अंबामाता पोलीस स्टेशन परिसरात खळबळ माजली आहे. या सर्वात 14 वर्षांच्या निष्पाप मुलाचे आयुष्य संपले आहे. दोरीने गळा आवळून त्याचा खून…

Read More

Homemade Ayurvedic Sweet Herbal Cough Syrup or Medicine For Dry And Wet Cold Cough How To Remove Mucus Or Phelgum From Lungs Throat; फुफ्फुसांत साचलेला कफ बाहेर काढून सुका आणि ओला खोकला दूर करण्यासाठी घरगुती उपाय आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितले घरगुती हर्बल गोड सिरप

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) आलं आणि मीठ खोकला कमी करण्यासाठी नैसर्गिक उपाय म्हणून आल्याचा फार पूर्वीपासून वापर केला जात आहे. आल्याचा छोटा तुकडा बारीक कुटून घ्या आणि त्यामध्ये चिमूटभर मीठ मिक्स करा. हे मिश्रण आता आपल्या दाढेखाली ठेवा आणि त्याचा रस हळूहळू घशामध्ये उतरू द्या किंवा जो रस निघेल तो गिळत राहा. पाच मिनिटांनंतर आले बाहेर फेका आणि कोमट किंवा साध्या पाण्याने गुळण्या करा. पाच मिनिटांपेक्षा जास्त वेळ आले तोंडामध्ये ठेवू नका.(वाचा :- पचनशक्ती वाढवतात Ayurveda चे हे 3 साधे नियम, डॉक्टर म्हणाले जे लोक फॉलो करतील त्यांचं…

Read More

Monsoon 2023 Ayurvedic Homemade Rose Tea For Throat Infection Cold And Cough; पावसाळ्यातील सर्दी-खोकला, घसादुखीपासून वाचण्यासाठी वापरा आयुर्वेदिक गुलाबाचा चहा

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) कसा बनवाल गुलाबाचा चहा Ayurvedic Rose Tea Recipe: गुलाबाचा चहा बनविण्याची सोपी रेसिपी डॉ. दिक्षा भावसार सावलिया यांनी दिली आहे. १ ग्लास पाणी घ्यावे आणि त्यात १ चमचा सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या मिक्स कराव्या अर्धा चमचा किसलेले आलं या पाण्यात मिक्स करून साधारण ५ मिनिट्स हे पाणी उकळवावे पाणी उकळल्यानंतर साधे होऊ द्या त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस आणि १ चमचा मध मिक्स करून हा चहा प्यावा गुलाबातील घटकांचा परिणाम गुलाबामध्ये अँटिथसिव्ह आणि प्रतिकारशक्ती वाढवणारे गुणधर्म आढळतात. शरीरातून कफ काढून टाकण्यासाठी याचा उपयोग होत…

Read More