Farmer Success Story 13000 teak trees planted in the field became the owner of 100 crores;शेतात लावली 13000 सागवानाची झाडे; 20 वर्षात शेतकरी बनला 100 कोटींचा मालक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Farmer Success Story: शेतकरी हा आपल्या मेहनत, जिद्दीसाठी ओळखला जातो. ऊन, वारा, पावसाचा मारा सहन करत तो शेती करतो. पीक घेतो आणि स्वत:सोबत इतरांचे पोट भरतो. त्यामुळे शेतकऱ्याची कहाणी नेहमीच प्रेरणादायी ठरते. मध्य प्रदेशातील टिकमगड जिल्ह्यात एका शेतकऱ्याची सध्या देशभरात चर्चा आहे. यामागचे कारणही तसेच आहे. या शेतकऱ्याने 20 एकर शेतीतून 100 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यानंतर आता इतर शेतकरीही त्यांच्यापासून प्रेरणा घेत आहेत.  टिकमगड शहरातील रहिवासी शेतकरी अनिल बडकुल यांनी चमत्कार करुन दाखवला आहे. त्याचा चमत्कार पाहून लोक दातओठ चावू लागली आहेत. अनिल…

Read More

वास्तूदोष दूर करणाऱ्या कापराचे झाडही असते, तुम्हाला माहितीये का? घरातल्या कुंडीतही येते लावता| Vastu Tips How To Grow Camphor Trees and know the uses

( प्रगत भारत । pragatbharat.com) Camphor Benefits in Marathi: आपल्या देव्हाऱ्यात हमखास कापूर आढळतो. पूजा करताना कापूर जाळणे शुभ समजले जाते. पण तुम्हाला माहितीये का कापूर कुठून येतो? कापराचे झाड असते पण हे झाड घरात लावता येते का? त्याचे काय फायदे मिळतात? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण आज जाणून घेऊया.  सध्या पुजेसाठी लागणारा कापूर बाजारात सहज उपलब्ध होतो. मात्र या कापूरमध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल्स आढळले जातात. केमिकल्स असलेल्या कापूरमधील औषधी गुण फारच कमी असतात. त्यामुळं नैसर्गिकरित्या कापूरमध्ये खूपच आयुर्वैदिक गुणधर्म असतात. कापूर एका मोठ्या झाडापासून मिळवला जातो. पिंपळ, वडाप्रमाणेच कापराचे…

Read More