pm modi lakshdweep visit search storm on google trending worldwide

( प्रगत भारत । pragatbharat.com) Lakshadweep vs Maldives Row: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एका भेटीने लक्षद्वीप (Lakshadweep) दक्षिण आशियातील पर्यटनाच्या केंद्रस्थानी आलं आहे. 4 जानेवारीला पीएम मोदी (PM Narendra Modi) यांनी लक्षद्वीप यात्रेचे फोटो आपव्या ट्विटर हँडलवर शेअर केले. तोपर्यंत गूगलवर या केंद्रशासिस प्रदेशाबद्दल निवडक माहिती शोधली जात होती. पण पीएम मोदींचं ट्विट, मालदीवच्या (Maldives) मंत्र्यांची टीका आणि त्यानंतर सोशल मीडियावर झालेल्या गदारोळानंतर लक्षद्वीपबद्दल लोकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 2004 पासून आत्तापर्यंतची जी माहिती Google Trends वर उपलब्ध आहे. त्यानुसार लक्षद्वीपशी संबंधित सर्वाधिक शोध गेल्या चार दिवसांतच घेतला गेला आहे. भारताव्यतिरिक्त,…

Read More

Bageshwar Baba and Shivranjani Marriage Gossips Trending Marathi;शिवरंजनी होणार बागेश्वर बाबांची नवरी? ‘लवकरच सर्वांना मिठाई खायला’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bageshwar Baba and Shivranjani : 2023 मध्ये देशभरात चर्चेत आलेल्यांच्या यादीत बागेश्वरधामचे धीरेंद्र शास्त्री यांचे नाव अग्रस्थानी आहे. त्यांचा दिव्य दरबार भरतो आणि ते चिठ्ठी लिहून भक्तांच्या आयुष्यावर भाष्य करतात. तरुण असलेल्या बागेश्वर बाबांच्या लग्नाच्या चर्चाही रंगत असतात. काही महिन्यांपूर्वी त्यांचे नाव प्रेरणादायी वक्ता जया किशोरी यांच्याशी जोडले गेले होते. कथाकथनादरम्यान काही पत्रकारांशी संवाद साधताना मी लवकरच लग्न करणार असल्याचे भाष्य त्यांनी केले. यानंतर छतरपूर जिल्ह्यातील बागेश्वर धामचे पीठाधीश्‍वर पंडित धीरेंद्र शास्त्री यांचा विवाह पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.   लवकरच माझ्या मस्तकावर मुकुट दिसेल असे…

Read More

Student wrote regarding Seema Haider in 12th exam Viral on social media trending News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Seema Haider Viral Answersheet : नेपाळमार्गे पाकिस्तानातून भारतात आलेली सीमा हैदर (Seema Haider) गेल्या काही महिन्यांपासून चर्चेचा विषय आहे. 13 मे रोजी अवैध पद्धतीने सीमा हैदरने भारतात घुसखोरी केली. त्यानंतर ती ग्रेटर नोएडा इथे ती सचिन मीणा नावाच्या व्यक्तीसोबत राहते. सीमा हैदरची यूपी एटीएसकडून चौकशी देखील करण्यात आली. त्यामुळे देशपातळीवर सीमा हैदर प्रकरण चर्चेत आलं होतं. अशातच आता सीमा हैदर पुन्हा चर्चेत आलीये त्याला कारण 12 वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या उत्तरपत्रिकेमुळे (Seema Haider In Answersheet)… नेमकं काय प्रकरण आहे, पाहुया… सोशल मीडियावर एक उत्तरपत्रिका (Viral Answersheet) सध्या…

Read More

AirPods lost in Kerala traced in South Goa Ajab Gajab Trending News;केरळमध्ये हरवले AirPods;सोशल मीडियात लिहिली पोस्ट, साऊथ गोव्यात झाले ट्रेस

( प्रगत भारत । pragatbharat.com) AirPods lost & Traced: आपण दूरवरच्या प्रवासात एकावेळी अनेक गोष्टी घेऊन जातो आणि त्यातले काहीतरी विसरतो. अशावेळी ती वस्तू परत सापडणे खूप कठीण असते. पण सध्या बदलत्या तंत्रज्ञानामुळे वस्तू चोरणेदेखील कठीण झाले आहे. नुकत्याच एका घटनेतून हे समोर आले आहे.  केरळमध्ये एका इसमाचे नवीन एअरपॉड्स हरवले. ते तिथेच कुठेतरी आजुबाजूला असण्याची शक्यता होती. पण ते थेट दक्षिण गोव्यातील एका ठिकाणी सापडले. इतक्या दूरवर हे एअरपॉड्स कसे गेले? कसे सापडले? यामागे एक रंजक कहाणी आहे. केरळमधील राष्ट्रीय उद्यानात प्रवास करताना एका इसमाचे एअरपॉड्स हरवले. त्यानंतर पुढच्या…

Read More

trending news which border between india and pakistan sutdent strange answer

( प्रगत भारत । pragatbharat.com) India-Pak Border : सोशल मीडियावर कधी कोणती गोष्ट व्हायरल होईल याचा नेम नाही. सध्या असाच एक फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. हा फोटो राजस्थानमधल्या (Rajashtan) एका सरकारी शाळेतील 12 इयत्तेच्या परीक्षेचा आहे. राजनिती शास्त्रच्या या पेपरमध्ये प्रत्येकी दोन मार्कांच्या प्रश्नांची उत्तर लिहिली आहेत. यातला पहिला प्रश्न आहे. कारगिल युद्ध कधी आणि कोणत्या देशांमध्ये झालं होतं. तर दुसरा प्रश्न होता भारत-पाकिस्तान देशांदरम्यान कोणती सीमा आहे? (India-Pakistan Border) आणि त्याची लांबी किती आहे? या प्रश्नावर विद्यार्थ्याने लिहिलेलं उत्तर वाचून शिक्षकही कोमात गेले. या उत्तराचा फोटो सध्या सोशल…

Read More

trending video bmw100rr bike ride 300 kmh without helmet viral on social media

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी पुतिन यांची मुलाखत सुरु असतानाच अचानक प्रकट झाले दुसरे पुतिन; VIDEO पाहिल्यानंतर जगभरात खळबळ

Read More

trending news women discovers 77 sibling finding out dad sperm donor

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी वायूवेगाने धावणारा ट्रक थेट जाऊन गाड्या आणि बसवर आदळला, रस्त्यावर आगीचे लोट; 16 जण जागीच ठार

Read More

Year Ender 2023 : बिकिनी गर्ल, रोमान्सपासून भांडणापर्यंत! दिल्ली मेट्रोचे हे व्हिडीओ 2023 मध्ये होते Trending

( प्रगत भारत । pragatbharat.com) Delhi Metro Top 10 Viral Videos in 2023 : या वर्षाला 2023 ला निरोप देण्यासाठी अवघे काही दिवस राहिले आहेत. या वर्षी सोशल मीडियावर व्हायरल आणि ट्रेंडिंग व्हिडीओबद्दल बोलायचं झालं तर. यावर्षी दिल्ली मेट्रोमधील बिकिनी गर्लचा व्हिडीओनंतर सोशल मीडियावर दिल्ली मेट्रो ट्रेंडिंगमध्ये होता. त्यानंतर दिल्ली मेट्रोचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले. कपलचा रोमान्स, अश्लील चाळे, वाद विवाद, तरुणींचे डान्सपासून भजन कीर्तनपर्यंत अनेक व्हिडीओ गाजले. एवढंच नाही तर दिल्ली मेट्रोमधील व्हिडीओने अनेक वाद झाले. अखेर दिल्ली मेट्रो प्रशासन आणि दिल्ली महिला आयोगाला या व्हिडीओमुळे अनेक ठोस पाऊलं…

Read More

Trending Video : आपल्यामुळं कोणालातरी आनंद मिळत असेल तर…; रस्त्यावरील मुलांनी पहिल्यांदाच पाहिलं 5 स्टार हॉटेल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending Video : सोशल मीडियावर प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा आपण स्क्रोल करत असतो तेव्हातेव्हा कायमच काही नव्या गोष्टी नजरेस पडता. एखाद्या कलाकार जोडीच्या नात्यात आलेला दुरावा, कोणामध्ये बहरणारं प्रेम, नवे चित्रपट, नव्या घोषणा या साऱ्याच्या पलिकडे जाऊन आता सोशल मीडियावर बहुविध विषय अगदी सहजपणे पाहता येतातत. जगाच्या पाठीवर कुठं काय सुरुये हे उत्तमरित्या सादर करणाऱ्या मंडळींची संख्या झपाट्यानं वाढल्यामुळं आता ही सोशल मीडियाच अनेकांसाठी माहितीचा स्त्रोत झाली आहे. फक्त माहिती किंवा मनोरंजनापुरताच मर्यादित न राहता या माध्यमातून अनेकदा काही अशा गोष्टी नजरेस पडतात ज्या आपल्याला…

Read More

Trending News : ना उम्र की सीमा हो..! ‘मी 40 वर्षांची तो 15…’ फ्रेंच राष्ट्राध्यक्षांच्या पत्नीने सांगितली LOVE STORY

( प्रगत भारत । pragatbharat.com) Emmanuel Macron Love Story : प्रेम कधी आणि कोणावर होईल यांची कोणीही कल्पनाही करु शकतं नाही. प्रेम ना वय बघतं ना धर्म…प्रेमात फक्त मन बघितलं जातं. या प्रेमावर एक सुंदर गझल अशा वेळी आठवते. न उम्र की सीमा हो, ना जन्म का हो बंधन, जब प्यार करे कोई, तो देखे केवल मन…आज आपण अशी एक प्रेम कहाणीबद्दल जाणून घेणार आहोत. जी चित्रपटापेक्षाही भारी आहे. (Trending News I am 40 years old and he is 15 French Presidents emmanuel macron wife brigitte LOVE STORY viral now)…

Read More