world news papua new guinea ambush 64 dead in tribal dispute enga

( प्रगत भारत । pragatbharat.com) Papua New Guinea: पापुआ न्यू गिनीत आदिवासी हिंसाचाराने (Violence) नरसंहाराचे रूप घेतलं आहे. नुकत्याच झालेल्या एका हिंसेत 60 लोकांची गोळ्या मारुन हत्या करण्यात आली. पापुआ न्यू गिनीची राजधानी पोर्ट मोर्सबी इथून 600 किलोमीटर दूर असलेल्या एन्गा (Enga) प्रांतात मृतदेहांचा खच आढळल्याने संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. इथल्या रस्त्यांवर, झाडाझुडपात मृतदेह आढळून आले. सर्व मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात होते. तांच्यावर अंदाधुंद गोळीबार करण्यात आल्याच्या खूणाही दिसत होत्या. पापुआ न्यू गिनीतील (Papua New Guinea) आदिवासी समुदायातील तीव्र संघर्षाचे हे बळी असल्याचं बोललं जात आहे.  याआधीही नरसंहारपापुआ न्यू गिनीत…

Read More

Manipur Violence 19-year-old tribal Girl Narrates Gang Rape Horror crime news in marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Manipur Violence: मणिपूरमध्ये (Manipur) दोन महिलांची नग्न धिंड काढत लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आल्यानंतर आता अशी आणखी प्रकरणं समोर येत आहेत. एका 19 वर्षाच्या तरुणीवरही सामूहिक बलात्कार (Gangrape) करण्यात आला होता. मणिपूरमध्ये मे महिन्याच्या सुरुवातीला हिंसाचार उफाळल्यानंतर अनेकांनी आपला जीव वाचवण्याच्या हेतूने पळ काढला होता. त्यावेळी या 19 वर्षीय आदिवासी तरुणीनेही पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. यासाठी ती एका एटीएममध्ये जाऊन लपली होती. पण यावेळी एका गटाने तिचं अपहरण केलं आणि लैंगिक अत्याचार केले. ‘एनडीटीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत तरुणाने सगळा घटनाक्रम उलगडला आहे.  तरुणीने आरोप…

Read More

7 Crore Tribal Sickle Cell Anemia Patients in 17 States know Symptoms Remedies;7 कोटी आदिवासी सिकलसेल अ‍ॅनिमियाचे रुग्ण; लक्षणे, उपाय जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sickle Cell Anaemia:  सिकलसेल अ‍ॅनिमिया हा रक्ताशी संबंधित विकार आहे. हा पिढ्यानपिढ्या चालू राहतो. हा रोग  संपूर्ण शरीरात ऑक्सिजन वाहून नेण्याचे काम करणाऱ्या  रक्तातील लाल रक्तपेशींवर थेट परिणाम करतो. सामान्यतः लाल रक्तपेशी गोलाकार असतात, त्यामुळे त्या शरीरात सहजतेने फिरतात. पण जर एखाद्याला हा आजार झाला तर त्याच्या रक्तपेशींचा आकार बदलतो. रुग्णांच्या शरीरात बदल सिकलसेल अ‍ॅनिमिया झालेल्या रुग्णाच्या रक्तपेशी घट्ट होऊ लागतात. त्यांची स्थिती बदलू लागते. शरीरात रक्तप्रवाह मंदावतो किंवा थांबतो. त्याची लक्षणे रुग्णामध्ये वयाच्या ६ महिन्यांपासून दिसू लागतात. रुग्णाच्या लाल रक्तपेशींवर परिणाम होत असल्याने ऑक्सिजनचा…

Read More