Viral News Twins Baby Born in Differant Year and Time How Know Here; वेगवेगळ्या वर्षात जन्माला आली जुळी मुले, जन्मात 40 मिनिटांच अंतर, काय आहे हा चमत्कार?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Twins Born Story : जुळी मुलं पण जन्म मात्र वेगवेगळ्या वर्षात…. हा एक नैसर्गिक चमत्कार आहे. अवघ्या काही मिनिटांच्या फरकाने मुलांचा जन्म वेगळ्या वर्षात झाला आहे. जगात प्रत्येक सेकंदाला मुलं जन्माला येत असतं. द वर्ल्ड काऊंट्स वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, संयुक्त राष्ट्रात दर दिवशी या भूतलावावर 3.8 लाख मुलं जन्माला येतात. हा डेटा कुठेही अधिकृतरित्या सांगितलेला नाही. याप्रमाणेच अनेक जुळी मुलं देखील वेगवेगळ्या वर्षांत जन्माला आल्याचा एक नैसर्गिक चमत्काक घडला आहे.  अमेरिकेत घडलेल्या अशाच एका घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. याचे कारण असे की, येथे जुळी मुले…

Read More

disadvantage of Pregnancy after 50 women becomes mother of twins At age 58; ५८ वर्षीय महिलेने दिला जुळ्या मुलांना जन्म पन्नाशीनंतर गर्भधारणा शक्य आहे का

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) ​कुठे घडला हा प्रकार बिकानेरच्या शेरा भादू या ५८ वर्षीय महिलेने आई होण्याची आशा सोडली होती. आयव्हीएफ तंत्राची माहिती मिळाली, पण वयामुळे कचरत काही दिवस सुट्टी घेतली. घरातील सदस्यांना विश्वासात घेऊन तिने येथील खाजगी दवाखाना गाठला आणि आई होण्याचे तिचे स्वप्न आयव्हीएफ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पूर्ण झाले. महिलेने एक मुलगा आणि एक मुलगी अशा जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. ​डॉ शैफाली यांना आले यश श्री कृष्णा न्यूरोस्पाइन अँड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या डॉ. शेफाली दधीच तुंगारिया यांनी शनिवारी ५८ वर्षीय महिलेची यशस्वी प्रसूती केली. डॉ. शेफाली यांनी…

Read More