russia ukraine conflict indians ae dying in war worst reality

( प्रगत भारत । pragatbharat.com) Russia-Ukraine War : गलेलठ्ठ पगार आणि आकर्षक जीवनशैली असलेली नोकरी… अशी आमिषं दाखवून भारतीय तरुणांना रशिया-युक्रेन युद्धात ढकललं जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक भारतीय तरुणांना (Indians) आपल्याला रशियात युद्धात (War) पाठवलं जाणार असल्याचं माहित नव्हतं. रशियात पोहोचल्यानंतर त्यांच्याकडून एका करारावर (Contract) स्वाक्षरी घेण्यात येते. हा करार रशियन भाषेत असतो. या करारात रशियन सैन्याबरोबर मदतनीस म्हणून काम करत असल्याचं नमुद केलेलं असतं, शिवाय दर महिन्याला 2 लाखांचा पगार दिला जाईल असंही त्यांना सांगितलं जातं.  सीबीआयची कारवाईभारतीय तरुणांना नोकरीच्या बहाण्याने रशियात पाठवण्याचं एक मोठं रॅकेटच कार्यरत…

Read More

russia ukraine war indian citizen died alongside russian army

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Citizen Died in Russia : जून 2023 मध्ये रशिया आणि युक्रेन युद्धाला सुरुवात झाली. या युद्धाला आता जवळपास वर्ष होत आलं आहे. पण दोन्ही देशांनी माघार घेतलेली नाही. या युद्धात आतापर्यंत मोठ्याप्रमाणावर वित्त आणि जिवितहानी झालीय. आता यात नवीन माहिती समोर आली आहे. इतर देशातील लोकांची फसवणूक करुन या युद्धात ढकललं जात असल्याचं धक्कादाय वास्तव उघड झालं आहे. एका भारतीय नागरिकाच्या (Indian Citizen) मृत्यूने ही बाब समोर आली आहे.  युद्धात भारतीय नागरिकाचा मृत्यूरशिया-युक्रेन युद्धात हैदराबादमधल्या एका व्यक्तीचा मृ्त्यू झाला. या व्यक्तीचं नाव मोहम्मद असफान…

Read More

Russia Ukraine War : ‘…तर व्लादिमीर पुतिन यांची हत्या होईल’, एलॉन मस्क यांची खळबळजनक भविष्यवाणी!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Elon Musk On Vladimir Putin : गेल्या दीड वर्षापासून रशिया आणि युक्रेन (Russia Ukraine War) यांच्यात घनघोर युद्ध सुरू आहे. गेल्या महिन्याभरापासून शांततेची स्थिती असताना रशियाने युक्रेनवर तब्बल 122 क्षेपणास्रं डागली. यासह 36 ड्रोन हल्ले देखील केल्याने रशिया आणि युक्रेन यांच्यातील वाद पुन्हा चिघळला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या आदेशावरून झालेल्या हलल्यामध्ये 27 युक्रेनी नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. अशातच आता दोन्ही देशातील युद्ध कधी थांबणार? असा सवाल विचारला जातोय. प्रकरण गंभीर होत असताना आता स्पेस एक्सचे मालक आणि जगातील श्रीमंत व्यक्ती एलॉन…

Read More