The boy asked who is my father? The mother told about the unfortunate incident of rape 27 years ago latest marathi news

( प्रगत भारत । pragatbharat.com) लखनऊ : लहान वयात झालेल्या बलात्कारामुळे गर्भवती राहिलेल्या एका महिलेने तब्बल 27 वर्षांनंतर तिच्यावर झालेल्या अत्याचाराबाबत खुलासा केला आहे. बलात्कारामुळे झालेल्या मुलाने त्याच्या आईला, माझे वडील कोण आहेत?, हे विचारलं मात्र तिने उत्तर देणं टाळल्यावर मुलाने मी आत्महत्या करेल, अशी धमकीच दिली. त्यामुळे आईने तिच्यावरची आपबिती सांगितली. ही घटना उत्तर प्रदेशमधील शहाजहानपूर इथली आहे.    अविवाहित आईने सांगितली 27 वर्षांपूर्वी झालेल्या अत्याचाराची गोष्ट- मी माझ्या बहिणीकडे शिक्षणासाठी गेले होते तेव्हा मी 12 वर्षांची होते. माझी बहिण शाळेत शिक्षिका होती. माझे दाजी आणि बहिण घरातून बाहेर…

Read More