india up uttarakhand ghazipur accident seven people death after mini bus hits high tension wire

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bus Accident : हायटेंशन तारेच्या (High Tension Wire) संपर्कात आल्याने एका प्रवासी बसने जागेवरच पेट घेतला. एका क्षणात संपूर्ण बस आगीच्या (Bus Accident) विळख्यात आली. बसमध्ये अनेक प्रवासी होती, आग लागताच बसमधल्या प्रवाशांनी किंचाळ्या आणि आरडाओरडा सुरु केला. बसमध्ये वृद्ध, महिला, लहान मुलं प्रवास करत होती. या अपघातात आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. उत्तर प्रदेशमधल्या गाझीपूरमध्ये (Ghazipur) ही दुर्देवी घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल दाखल झाले. पोलिसांन दिलेल्या माहितीनुसार गाझीपूरमधल्या महाहर धामनजीक…

Read More

Uniform Civil Code approved by Uttarakhand Cabinet know what is UCC in marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी पान मसाला, तंबाखू आणि गुटख्यासंदर्भात सरकारचा मोठा निर्णय, 1 एप्रिलपासून ‘हा’ नियम लागू

Read More

Uttarakhand on alert following China pneumonia outbreak Read Do and Don Not; चीनमध्ये कोरोनानंतर नव्या आजाराची दहशत; हजारो मुलं आजारी, भारतात किती आहेत रुग्ण?

( प्रगत भारत । pragatbharat.com) चीनमध्ये मुलांमध्ये न्यूमोनियासारखे आजार पसरत आहेत. त्यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. दररोज सात हजारांहून अधिक आजारी लोक रुग्णालयात दाखल होत असल्याची माहिती आहे. या आजारामुळे जगभरातलं टेन्शन वाढलं आहे. मर चीनचं म्हणणं आहे की, या आजाराला घाबरायची अजिबात गरज नाही.  चीनच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की,  फ्लू सारख्या रोगाचे कारण कोणतेही नवीन रोगजनक किंवा नवीन संसर्ग नाही. कोविडच्या 19 मध्ये नियम कमी झाल्यामुळे मुलांमध्ये फ्लू पसरत आहे. चीनने गेल्या आठवड्यात जागतिक आरोग्य संघटनेला उत्तर देताना सांगितलं की, मुलांमध्ये न्यूमोनिया वाढल्यामुळे हा कोणताही असामान्य किंवा…

Read More

Uttarakhand silkyara tunnel rescue 17 days how th bath what to eat

( प्रगत भारत । pragatbharat.com) Silkyara Tunnel Rescue : उत्तराखंडमधल्या सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांना सुखरूप बाहेर काढल्यानंतर संपूर्ण देशात आनंदाचं वातावरण पाहिला मिळालं. गेल्या सतरा दिवसांपासून हे कामगार बोगद्यात (Tunnel) अडकले होते. त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करणाऱ्या बचावपथकाला अनेक समस्यांना सामोरं जावं  लागलं. कामगारांना चिन्यालीसौड इथल्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. त्यानंत दिल्लीच्या AIIMS रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. सर्व कामगारांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. पण या सतरा दिवसात कामगारांनी बोगद्यात काय केलं, त्यांचा दिनक्रम कसा होता, आंघोळ, शौचालयाची व्यवस्था कशी केली होती, एकमेकांना धीर देण्यासाठी काय केलं. असे…

Read More

Uttarakhand Tunnel Rescue father died waiting for his son trapped in a tunnel

( प्रगत भारत । pragatbharat.com) Uttarakhand Tunnel Rescue : उत्तराखंडातील उत्तरकाशी जिल्ह्यातील सिलक्यारा बोगद्यात (silkyara tunnel) 17 दिवसांपासून अडकलेल्या 41 मजुरांना अखेर मंगळवारी सुखरूपरित्या बाहेर काढण्यात आलं आहे. ‘रॅट होल मायनिंग’ तंत्राचा वापर करुन 41 मजुरांना बाहेर काढण्यात आलं आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंग आणि केंद्रीय राज्यमंत्री जनरल व्हि. के. सिंह यांनी सुटलेल्या कामगारांची भेट घेतली. मात्र बोगद्यातून बाहेर आलेल्या एका मजुरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गेले 17 दिवस बोगद्यात अडकलेल्या एका मजुरांच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या मुजरांची त्यांचे कुटुंबिय गेल्या 17 दिवसांपासून वाट पाहत होते. बोगद्यातून बाहेर…

Read More

uttarakhand silkyara tunnel rescue operation 41 workers what do to kill time

( प्रगत भारत । pragatbharat.com) Uttarakhand Tunnel Rescue: उत्तराखंडच्या सिलक्यारा बोगद्यात (Silkyara Tunnel) अडकलेल्या 41 कामगारांना बाहेर काढण्यासाठी अथक प्रयत्न सुरु आहेत. गेले 17 दिवस आणि 400 हून अधिक तास हे कामगार बोगद्यात अडकून पडले आहेत. आपल्या कुटुंबापासून हे कामगार आता काही मीटर अंतरावर आहेत. अशात देशभरातील लोकांच्या मनात सवाल निर्माण झालाय तो म्हणजे गेले सतरा दिवस या कामगारांनी बोगद्यात काय केलं, कसे दिवस काढले. जगण्यासाठी या कामगारांनी कसा संघर्ष केला. याची माहिती पहिल्यांदाच समोर आली आहे.  जगण्याची प्रबळ इच्छाशक्तीबोगद्यात अडकलेल्या कामगारांच्या डोळ्यासमोर फक्त अंधार होता. एकमेकांचे चेहरेही नीटसे दिसत…

Read More

Explained Who is Arnold Dix helped in Uttarakhand Silkyara Tunnel Rescue Of 41 workers News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Uttarakhand Tunnel Rescue : उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी येथे कोसळलेल्या सिल्कियारा (Silkyara tunnel) बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांना वाचवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. दिवाळीच्या पहिल्या दिवशी अडकलेल्या कामगारांना तब्बल 17 दिवसानंतर बाहेर काढता येणार आहे. केंद्र सरकारची महत्त्वकांक्षी चारधाम ऑल वेदर सडक सिल्कियारा प्रकल्पाअंतर्गत या बोगद्याचं काम सुरू होतं. मात्र, निर्माणाधीन बोगद्याचा 60 मीटरचा भाग कोसळला आणि 41 मजूर अडकले. नऊ दिवसानंतर अन्नपाणी मिळालेल्या मजुरांना भारतीय लष्कराची मदतीने आता बाहेर काढण्यात येत आहे. मात्र, या सर्व घटनेत भारताला एका परदेशी व्यक्तीने मोलाची मदत केली. 41 मजूरांसाठी खऱ्या…

Read More

Uttarakhand Char Dham Yatra Bus falls into gorge on Gangotri National Highway 7 killed

( प्रगत भारत । pragatbharat.com) Uttarakhand Accident : उत्तराखंडमधील  (Uttarkashi) उत्तरकाशी येथील भटवाडी तहसील अंतर्गत गंगोत्री राष्ट्रीय महामार्गावर (Gangotri National Highway) गंगनानीजवळ प्रवाशांची बस दरीत कोसळली आहे. उत्तरकाशी जिल्ह्यात रविवारी गुजरातमधून यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस दरीत कोसळल्याने सात जणांचा मृत्यू झाला आहे तर 28 जण जखमी झाले आहेत. या बसमध्ये 35 प्रवासी होते अशी माहिती समोर आली आहे. या अपघातानंतर मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी (Pushkar Singh Dhami) यांनी स्थानिक प्रशासनाला जलद मदत आणि बचाव कार्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत. गंगोत्री धाम येथून परतणाऱ्या गुजरातमधील यात्रेकरूंनी भरलेल्या बसला गंगोत्री राष्ट्रीय महामार्गावर…

Read More

Massive Doomsday shelf cloud appears in Haridwar after heavy rainfall in Uttarakhand watch Shocking Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) Haridwar Shelf Cloud Video: देवभूमी उत्तराखंडमध्ये गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पाऊस (Uttarakhand heavy Rainfall) उत्तराखंडमध्ये आपत्ती बनत असल्याचं दिसून येतंय. डेहराडूनमध्ये सोमवारी रात्रीपासून पाऊस पडतोय. नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्यानं नजीकच्या वसाहतींना धोका निर्माण झाला आहे. तर डोंगराळ भागात भूस्खलनाच्या घटना घडत असल्याची माहिती देखील समोर आली आहे. अशातच आता हरिद्वारमधील (Haridwar Shocking Video) एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.  हवामान खात्याने (IMD) उत्तराखंडमध्ये अतिवृष्टीसाठी रेड अलर्ट (Red Alert) जारी केला आहे. राज्यातील विविध…

Read More

Uttarakhand News Lady Singham took out the arrogance of the delhi police constable

( प्रगत भारत । pragatbharat.com) Uttarakhand News : वाढत्या उकाड्यामुळे अनेक जण उत्तर भारतातल्या अनेक थंड हवेच्या ठिकाणांना भेट देत आहेत. बरेच जण हे देवभूमि असलेल्या उत्तराखंडलाही (Uttarakhand) पसंती देत आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून उत्तराखंडमध्ये पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे तिथल्या प्रशासनावरही ताण पडत आहे. मात्र उत्तराखंड सरकारतर्फे (Uttarakhand Government) येणाऱ्या पर्यटकांना शक्य तितक्या योग्य सुविधा देण्याचे काम केले जात आहे. पण मात्र काही पर्यटक असेही असतात जे स्वतःच्याच विश्वास असल्यासारखे वागत असतात. अशावेळी कर्मचाऱ्यांनाही थोडी फार सक्ती दाखवावी लागते. असाच काहीसा प्रकार उत्तराखंडमध्ये घडलाय. मोठ्या प्रमाणात…

Read More