( प्रगत भारत । pragatbharat.com) DHFL Scam: DHFL घोटाळा प्रकरणी ईडीने वाधवान बंधुंवर मोठी कारवाई केली आहे. ED ने वाधवान यांची हिऱ्यांचे दागिने आणि फ्लॅटसह 70 कोटींहून अधिकची मालमत्ता जप्त केली आहे. रात्री उशीरा ही कारवाई करण्यात आली. जप्त केलेल्या मालमत्तेत 28.58 कोटी रुपयांची पेंटिंग आणि शिल्पे, 5 कोटी रुपयांची घड्याळे, 10.71 कोटी रुपयांचे हिऱ्यांचे दागिने, 9 कोटी रुपयांच्या हेलिकॉप्टरमधील 20 टक्के स्टेक आणि वांद्रे येथील 17.10 कोटी रुपयांच्या 2 फ्लॅटचा समावेश आहे. ईडीने यासंदर्भात माहिती दिली. कथित बँक कर्जाच्या फसवणुकीशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या चौकशीचा एक भाग म्हणून डीएचएफएलचे…
Read More