( प्रगत भारत । pragatbharat.com) Iran Israel War News : इराण आणि इस्त्राईल यांच्यातील संघर्ष आता चांगलाच पेटला (Iran–Israel proxy conflict) असताना अमेरिकेने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे आता जग तिसऱ्या महायुद्धाच्या वाटेवर आहे का? असा प्रश्न विचारला जातोय.
Read MoreTag: war
russia ukraine conflict indians ae dying in war worst reality
( प्रगत भारत । pragatbharat.com) Russia-Ukraine War : गलेलठ्ठ पगार आणि आकर्षक जीवनशैली असलेली नोकरी… अशी आमिषं दाखवून भारतीय तरुणांना रशिया-युक्रेन युद्धात ढकललं जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक भारतीय तरुणांना (Indians) आपल्याला रशियात युद्धात (War) पाठवलं जाणार असल्याचं माहित नव्हतं. रशियात पोहोचल्यानंतर त्यांच्याकडून एका करारावर (Contract) स्वाक्षरी घेण्यात येते. हा करार रशियन भाषेत असतो. या करारात रशियन सैन्याबरोबर मदतनीस म्हणून काम करत असल्याचं नमुद केलेलं असतं, शिवाय दर महिन्याला 2 लाखांचा पगार दिला जाईल असंही त्यांना सांगितलं जातं. सीबीआयची कारवाईभारतीय तरुणांना नोकरीच्या बहाण्याने रशियात पाठवण्याचं एक मोठं रॅकेटच कार्यरत…
Read Morerussia ukraine war indian citizen died alongside russian army
( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Citizen Died in Russia : जून 2023 मध्ये रशिया आणि युक्रेन युद्धाला सुरुवात झाली. या युद्धाला आता जवळपास वर्ष होत आलं आहे. पण दोन्ही देशांनी माघार घेतलेली नाही. या युद्धात आतापर्यंत मोठ्याप्रमाणावर वित्त आणि जिवितहानी झालीय. आता यात नवीन माहिती समोर आली आहे. इतर देशातील लोकांची फसवणूक करुन या युद्धात ढकललं जात असल्याचं धक्कादाय वास्तव उघड झालं आहे. एका भारतीय नागरिकाच्या (Indian Citizen) मृत्यूने ही बाब समोर आली आहे. युद्धात भारतीय नागरिकाचा मृत्यूरशिया-युक्रेन युद्धात हैदराबादमधल्या एका व्यक्तीचा मृ्त्यू झाला. या व्यक्तीचं नाव मोहम्मद असफान…
Read MoreRussia Ukraine War : ‘…तर व्लादिमीर पुतिन यांची हत्या होईल’, एलॉन मस्क यांची खळबळजनक भविष्यवाणी!
( प्रगत भारत । pragatbharat.com) Elon Musk On Vladimir Putin : गेल्या दीड वर्षापासून रशिया आणि युक्रेन (Russia Ukraine War) यांच्यात घनघोर युद्ध सुरू आहे. गेल्या महिन्याभरापासून शांततेची स्थिती असताना रशियाने युक्रेनवर तब्बल 122 क्षेपणास्रं डागली. यासह 36 ड्रोन हल्ले देखील केल्याने रशिया आणि युक्रेन यांच्यातील वाद पुन्हा चिघळला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या आदेशावरून झालेल्या हलल्यामध्ये 27 युक्रेनी नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. अशातच आता दोन्ही देशातील युद्ध कधी थांबणार? असा सवाल विचारला जातोय. प्रकरण गंभीर होत असताना आता स्पेस एक्सचे मालक आणि जगातील श्रीमंत व्यक्ती एलॉन…
Read MoreIsral Palestine War: वेब सीरिज Fauda मधील क्रू मेंबरने देशासाठी दिला जीव, गाझाविरोधातील युद्धात ठार
( प्रगत भारत । pragatbharat.com) फौदा ही एक इस्रायली टीव्ही मालिका आहे. इस्रायलमधील लष्कर दलातील माजी सैनिक लियोर रज आणि एवी इश्कारोफ यांनी ही मालिका तयार केली आहे. या सीरिजमध्ये काम करणारे अनेक अभिनेते हमासविरोधातील युद्धात उतरले आहेत.
Read MoreIsrael-Hamas war: पॅलेस्टाईनच्या राष्ट्रपतींवर प्राणघातक हल्ला, बॉडीगार्डने असा वाचवला जीव, थरारक Video समोर
( प्रगत भारत । pragatbharat.com) Assassination attempt on Palestinian President : ‘सन ऑफ अबू जंदाल’ने अब्बास यांना इस्रायलविरुद्ध युद्ध घोषित करण्यासाठी 24 तासांचा अल्टिमेटम दिला होता. तसं न केल्यास गंभीर परिणाम भोगावं लागतील अशी धमकीही या दहशतवादी संघटनेने अब्बास यांना दिली होती.
Read MoreIsrael Hamas war : भयंकर! मासिक पाळी रोखण्यासाठी पॅलेस्टाईनच्या महिला करतायत ‘हे’ जीवघेणं काम
( प्रगत भारत । pragatbharat.com) Israel Hamas war : इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असणाऱ्या युद्धानं आता संपूर्ण जगावरच संकट ओढावताना दिसत आहे. सध्या गाझा पट्टीवर सुरु असणाऱ्या संघर्षानं संपूर्ण जगाला तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आणून ठेवलं आहे. तर, या मानवनिर्मित संकटामध्ये नागरिकांच्या अस्तित्वावरच आता सावट येताना दिसत आहे. दर दिवसागणिक गाझा पट्टीतील वातावरण बिघडत असून पॅलेस्टिनी नागरिकांचे आतोनात हाल होताना दिसत आहेत. पॅलेस्टिनी महिलांचं जीवघेणं पाऊल… पॅलेस्टिनी नागरिकांवर सध्या ओढावलेलं संकट शब्दांतच मांडणंही शक्य नसून, येथील महिलांनी आता एक जीवघेणं पाऊल उचलल्याचं स्पष्ट होत आहे. असंख्य पॅलेस्टिनी महिला मासिक पाळी…
Read MoreIsrael Palestine War: चिमुरड्यांची मृत्यूआधीच मृत्यूची तयारी, बातमी वाचून डोळे पाणावतील
( प्रगत भारत । pragatbharat.com) इस्त्रायल आणि पॅलेस्टाइनमधील युद्धाची दाहकता किती आहे याचा अंदाज तेथील नागरिकांना पाहिल्यावरच येतो. इतक्या मोठ्या प्रमाणात नागरिक ठार होत आहेत की, मृतदेह ओळखता यावेत यासाठी मुलांच्या हातावर नावं लिहिली जात आहेत.
Read MoreIsrael Hamas War चिघळताच ‘ही’ महत्त्वाची व्यक्ती गाठणार इस्रायल; का पत्करला इतका मोठा धोका?
( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Israel News : लेकीच्या मृत्यूची बातमी ऐकली अन् बाप ओल्या डोळ्यांनी हसला, पाहा हृदय पिळवटून टाकणारा Video
Read MoreIndian soldiers deployed on Lebanon border during Israel-Hamas war Marathi News;इस्रायल-हमास युद्धादरम्यान लेबनॉन सीमेवर भारतीय सैनिक तैनात! कारण काय? जाणून घ्या
( प्रगत भारत । pragatbharat.com) Israel Palestine War: इस्रायल आणि हमास यांच्यात तुंबळ युद्ध सुरू आहे. इस्रायलच्या सैन्याकडून गाझा पट्टीवर सातत्याने हल्ले सुरु आहेत. तसेच इस्रायलकडून आता जमिनीवर हल्ला करण्याची तयारी सुरू आहे. दरम्यान, लेबनीज दहशतवादी संघटना हिजबुल्लाहकडून इस्रायलवरही हल्ले होत आहेत. दरम्यान भारतीय सैनिक आता लेबनॉन सीमेवर तैनात करण्यात आले आहेत. इस्रायल-हमास युद्धादरम्यान भारतीय सैनिक का? असा प्रश्न पडला असेल, तर याचे सविस्तर उत्तर जाणून घेऊया. लेबनॉन सीमेवर भारतीय सैनिक शांतता रक्षक म्हणून तैनात करण्यात आल्याचेही वृत्त आहे. भारतीय सैनिकांना संयुक्त राष्ट्रांचे सैनिक म्हणून शांतीसेनेसाठी तैनात करण्यात आले आहे. …
Read More