Weather Update : यंदाची गर्मी करणार अंगाची लाही लाही; WMO ची मोठी भविष्यवाणी!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Weather Update In India : काही महिन्यांत जागतिक हवामानावर एल निनोचा (El Nino) प्रभाव कायम राहील, असंही डब्ल्यूएमओने (WHO) म्हटलं आहे.

Read More

Maharashtra Weather Today Thunder storms and Hail to Impact Vidarbha, Marathwada its affect Mango And Kaju; फेब्रुवारीत निरोपाचा पाऊस गडबडला, थंडी-पाऊस एकत्र

( प्रगत भारत । pragatbharat.com) 25 February 2024 Weather Update: राज्याच्या काही भागांत आजपासून 3 दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. खासकरुन विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांत आजपासून पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसंच मराठवाड्यातील काही जिल्ह्यांतही विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवलीय. तर इतर ठिकाणी हवामान कोरडं राहील.   विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये 25 ते 27 फेब्रुवारीपर्यंत 3 दिवस ढगाळ वातावरण असेल. यामध्ये जालना, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये रविवार ते मंगळवारपर्यंत म्हणजे पुढील 3 दिवसांत ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणीच गडगडाटीसह किरकोळ पावसाची शक्यता वर्तवणात आली आहे.  फेब्रुवारीच्या शेवटाला…

Read More

Weather Update 24 February 2024 IMD predicts heavy rain, snowfall in these states ; Weather Update : ‘या’ राज्यांमध्ये मुसळधार पाऊस-हिमवृष्टी; IMD ने वर्तवला अंदाज

( प्रगत भारत । pragatbharat.com) दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये हवामान अपडेट बदलत आहे. हिवाळा मागे पडला असून आता पाऊस येत आहे. येत्या दोन-तीन दिवसांत हवामानात पुन्हा बदल होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जोरदार वारे वाहू शकतात. त्याचा परिणाम अनेक राज्यांमध्ये दिसून येतो. तसेच जाणून घ्या, गेल्या काही दिवसांपासून दिल्लीचे आकाश निरभ्र आहे. सूर्यही अनेक दिवसांपासून तळपत आहे. पूर्वीपेक्षा आता उन्हाचा तडाखा जास्त आहे. मात्र, तरीही सकाळ-संध्याकाळ थंडी असते. पुढील काही दिवसांच्या हवामान अपडेट्सबद्दल आम्हाला कळवा. हवमानात मोठा बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे. वातावरणात एक प्रकारचा गारवा आला आहे. …

Read More

Weather Updates : महाराष्ट्रासह 'या' राज्यात पावसाचा अंदाज, पाहा राज्यात कुठे काय हवामानाची स्थिती

( प्रगत भारत । pragatbharat.com) Weather Updates : देशभरात गारठा दिवसेंदिवस वाढ असताना काही राज्यात पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविली आहे. 

Read More

fog will be seen in this area with severe cold see what the weather will be like

( प्रगत भारत । pragatbharat.com) Weather Update: संपूर्ण देशात आता थंडी जाणवू लागली आहे. दिल्लीत आज कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. थंडीची लाट आणि धुक्याचा तडाखा दिल्लीकरांना सहन करावा लागतोय. हवामान खात्याने दिल्लीमध्ये धुक्याचा अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत आज किमान तापमान 6 ते 10 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. येत्या 3 दिवसांत उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये दाट धुके पडण्याची शक्यता आहे.  महाराष्ट्रात हवामानाची परिस्थिती कशी? उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात कडाक्याची थंडी जाणवतेय. मुंबईतही किमान तापमानात मोठी घसरण पाहायला मिळतेय. शहराच्या…

Read More

Ayodhya Weather Update : राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी कसं असेल हवामान? IMD कडून महत्त्वाचा इशारा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येसह संपूर्ण उत्तर भारतामध्ये कसं असेल हवामान? पाहा हवामान विभागानं दिलीये अतिशय महत्त्वाची माहिती.   

Read More

IMD Alert Mumbai Maharashtra Cold Weather meteorologist Updated Marathi News;ममुंबईसह कोकणात गारठ्याला सुरुवात, पाहा राज्यभरात कसे आहे तापमान?

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी परवानगी न मिळाल्याने उद्धव ठाकरेंचा शिवनेरी किल्ल्याचा दौरा रद्द

Read More

Weather Updates : मुंबई गारठली! राज्याच्या बहुतांश भागात तापमान 10 अंशांखाली, ‘इथं’ धुक्याची चादर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Weather Updates : अवकाळीनं धुमाकूळ घातल्यानंतर महाराष्ट्रातील थंडीनं पुन्हा एकदा या पावसावर मात करत दमदार पुनरागमन केलं आहे. उत्तरेकडे पुन्हा एकदा थंडीचं प्रमाण वाढल्यामुळं ही शीतलहर आता थेट महाराष्ट्राच्या दिशेनं पुढे सरकली असून, परिणामी मुंबईसह राज्याच्या बहुतांश भागांमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. सोमवारपासूनच राज्यात थंडी वाढण्यास सुरुवात झाली असून, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तापमान 10 अंशांच्या खाली राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.  मध्य महाराष्ट्रासह नागपूर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नाशिक इथंही तापमानात लक्षणीय घट नोंदवली जात असून, पुढील काही दिवसांसाठी हीच परिस्थिती कायम राहील असा…

Read More

Mumbai Weather: मुंबईकरांना जाणवू लागला गारवा; बुधवारी तापमानात घट होण्याची शक्यता

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mumbai Weather: हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी उपनगरामधील कमाल तापमान 34.6 अंश सेल्सिअस होतं. तर शहराचं 32.6 अंश सेल्सिअस इतके होते.

Read More

Mumbaikars will suffer However fog will increase in Delhi see how the weather will be

( प्रगत भारत । pragatbharat.com) 13 January 2023 Weather Update: मुंबईमध्ये नागरिकांना पूर्णपणे थंडीचा अनुभव घेता आलेला नाही. जानेवारी सुरु झाल्यापासून थंडी अचानक गायब झाल्यासारखी दिसून आली. याउलट मुंबईकरांना दुपारच्या वेळेस उकाड्याचा सामना करावा लागतोय. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी तापमानात वाढ होणार असल्याची शक्यता आहे. पारा 35 अंश सेल्सिअसपर्यंत जाणार असून नागरिकांना आजही थंडीचा अनुभव घेता येणार नाहीये.  देशात पुढच्या 24 तासांत कसं राहणार हवामान स्कायमेट हवामान अहवालानुसार, 13 ते 16 जानेवारी दरम्यान पंजाब, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि दिल्लीच्या काही भागात सकाळी धुकं पडू शकते. 13 ते 16…

Read More