तुम्हालाही Whatsapp वर 'विकसित भारत'चा मेसेज आलाय का? निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viksit Bharat Whatsapp Message : गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक  नागरिकांच्या मोबाईल ‘विकसित भारत संपर्क’चा मेसेज पाठवण्यात आला होता. यावर आता निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे.   

Read More

10 वी पास तरुण सतत बदलायचा WhatsApp DP; पोलिसांनी छापा टाकला अन् ते थक्कच झाले; कारण..

( प्रगत भारत । pragatbharat.com) Youth Change WhatsApp DP Police Raid: उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. हाथरस पोलिसांच्या सायबर सेल आणि सर्व्हिलन्स सेलने संयुक्तरित्या केलेल्या एका कारवाईत स्वत:ला पोलीसवाला असल्याचं सांगून लोकांना फसवणाऱ्या एकाला अटक केली आहे. अटक करण्यात आलेला आरोपी हा वेगवगेळ्या गुन्ह्यांअंतर्गत अडकवण्याची धमकी देत सायबर फसवणूक करुन लोकांना लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्या टोळीचा सदस्य आहे. आरोपीकडून 8 मोबाईल फोन, 5 आधार कार्ड, 3 एटीएम कार्ड आणि 11 लाख रुपये कॅश जप्त करण्यात आली आहे. जेव्हा पोलिसांनी आरोपीला अटक केली तेव्हा तो तरुण…

Read More

Indian Railway : रेल्वेचं तत्काळ तिकीट सहजासहजी का मिळत नाही? अखेर WhatsApp चॅटमुळं खुलासा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Railway : रेल्वे प्रवासाला निघालं असता सर्वात मोठी समस्या असते ती म्हणजे रेल्वे तिकीट बुक करण्याची. अनेकदा रेल्वेसाठी इतक्या प्रवाशांची रांग असते की तिकीट मिळणं केवळ अशक्य होऊन जातं.   

Read More

Rajmata Jijau Jayanti 2024 Wishes: राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त मेसेजेस, WhatsApp Status ठेवून करा मानाचा मुजरा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rajmata Jijabai Jayanti 2023 Marathi Wishes: छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखा युगपुरुष घडवणाऱ्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांची 12 जानेवारी रोजी (तारखेप्रमाणे) जयंती असते. राजमाता जिजाबाई या असंख्य महिलांचे प्रेरणास्थान आहेत. अनेक महिला आई म्हणून मुलांना घडवताना जिजाऊंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतात. त्यांच्या जयंतीनिमित्त आपण एकमेकांना शुभेच्छा देऊ शकता. त्यासाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्वीटर यांसह अन्य सोशल मीडियाचा वापर करुन शुभेच्छा पाठवू शकता.   राजमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे झाला. लघुजी जाधव आणि म्हाळसाबाई उर्फ गिरिजाबाई यांच्या घरात त्यांचा जन्म झाला. त्यांचा हिंदवी…

Read More

आता Whatsapp वरुन बुक करा गॅस सिलेंडर, कसं ते जाणून घ्या LPG Cylinder How to book LPG cylinder through WhatsApp LPG Gas Booking

( प्रगत भारत । pragatbharat.com) LPG Gas Booking Through WhatsApp : WhatsApp हे सर्वात जास्त वापरले जाणारे मेसेजिंग अॅप आहे. व्हॉट्सअॅपवर फोटो, व्हिडिओ, फाइल्स इत्यादी उपलब्ध आहेत. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. अशीच एक गोष्ट म्हणजे आता तुम्ही व्हॉट्सअॅपवरून एलपीजी गॅस सिलिंडर घरबसल्या मागवू शकता. मोबाईलवरून फोन करून बुकिंग करणे किंवा या वैयक्तिकरित्या ऑफिसमध्ये जाऊन गॅस रिफिल करणे ही अनेकांसाठी डोकेदुखी झाली आहे. ही डोकेदुखी टाळण्यासाठी तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपपद्वारे गॅस बुक करू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या गॅस कनेक्शनसोबत नोंदणीकृत क्रमांकावरून तुमच्या सेवा प्रदात्याला मेसेज करावा लागेल. ग्राहक त्यांच्या नोंदणीकृत…

Read More

धावत्या ट्रेनमध्ये महिला कॉन्स्टेबल रक्ताच्या थारोळ्यात, एक WhatsApp मेसेज अन् थेट हायकोर्टाने घेतली दखल

( प्रगत भारत । pragatbharat.com) सरयू एक्स्प्रेसमध्ये एका महिला कॉन्स्टेबलवर हल्ला झाल्यानंतर आणि ती रक्ताच्या थारोळ्यात आढळल्यानंतर अलाहाबाद हायकोर्टाने स्वत: या घटनेची दखल घेतली आहे. महिला कॉन्स्टेबल जखमी अवस्थेत आढळली होती. विशेष म्हणजे, या घटनेच्या व्हॉट्सअप मेसेजची दखल घेत दोन न्यायाधीशाचं खंडपीठ तयार करण्यात आलं आहे. हायकोर्टाने स्वत: या घटनेची दखल घेतली असून, कर्तव्य पार पाडण्यात अपयशी ठरल्याबद्दल रेल्वे संरक्षण दलाला फटकारलं आहे.  मुख्य न्यायमूर्ती प्रितिंकर दिवाकर आणि न्यायमूर्ती आशुतोष श्रीवास्तव यांनी आपलं कर्तव्य नीट न पाडल्याने आरपीएला खडे बोल सुनावले आहेत. यावेळी त्यांनी सरकार रेल्वो पोलिसांना 13 सप्टेंबरपर्यंत या…

Read More

trending news jail for sending heart emoji during whatsapp chat in kuwait and saudi arabia

( प्रगत भारत । pragatbharat.com) Heart Emoji: सोशल मीडियाच्या जमान्यात WhatsApp हे सद्यस्थितीला सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टंट मेसजिंग अ‍ॅप (Messaging App) आहे. व्हाट्सॲपकडून आपल्या यूजर्संना अनेक नवीन फिचर दिले जातात, सोप्यापद्धतीने चॅट करण्याचे पर्याय दिले जातात. यातलाच एकक पर्याय म्हणजे इमोजी (Emoji). आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी बऱ्याचवेळा आपण वैयक्तिक आणि ग्रुप चॅटवर इमोजी वापरून मेसेजवर प्रतिक्रिया देत असतो. कधी दु:ख तर कधी प्रेम व्यक्त करण्यासाठी, कधी हसणं तर कधी रडणं व्यक्त करण्यासाठी इमोजीचा सर्रास वापर केला जातो. महिलांशी चॅटिंग करताना अनेकजणं ‘हार्ट इमोजी’ (Heart Emoji) पाठवतात. पण यापुढे चॅटिंगदरम्यान एखाद्या…

Read More

technology online fraud whatsapp new scam in instagram man loses 37 lakh

( प्रगत भारत । pragatbharat.com) Cyber Crime : भारतात Online Scam च्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. वर्क फ्रॉम होमपासून लॉटरी लागल्याच्या मेसेजपर्यंत दररोज फसवणूकीचे नवनवे प्रकार समोर येत आहेत. ऑनलाईन व्यवहार करताना किंवा अज्ञात व्यक्तीने दिलेली ऑनलाईन लिंक उघडताना खबरदारी बाळगा असं आवाहन वारंवार केलं जातं. पण यानंतरही लोकं त्याकडे दुर्लक्ष करतायत. परिणामी सायबर गुन्हेगारांचं (Cyber Crime) फावतं आणि सामान्य नागरिक अलगद त्यांच्या जाळ्यात अडकतात. जास्त पैसे कमवण्याच्या नादात आपल्याच खात्यातून पैसे गेल्याच्या घटना सर्वात जास्त आहेत.  WhatsApp वर नवा स्कॅमआता व्हॉट्सअॅपवर असाच नवा स्कॅम (WhatsApp Scam) आला आहे. एका…

Read More

8617321715, 9622262167 नंबर्सवरुन फोन, Whatsapp मेसेज आल्यास लगेच करा Block; कारण…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Be Aware Of 8617321715 And 9622262167 Mobile Numbers: यासंदर्भातील इशारा देणारं एक पत्रकच जारी करण्यात आलं आहे. या दोन्ही क्रमांकावरुन फोन किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून संपर्क साधला जातो असं सांगण्यात आलं आहे.

Read More

‘मी कुंकू, टिकली लावणार नाही’, मुलीचं वागणं पाहून कुटुंबाला संशय, WhatsApp पाहून बसला धक्का; नमाज पठणाचे….

( प्रगत भारत । pragatbharat.com) राजस्थानमध्ये एका महिलेचं धर्मपरिवर्तन करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे. सिकर जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे. ऑनलाइन गेमिंगच्या माध्यमातून महिलेची तरुणाशी ओळख झाली होती. यानंतर त्यांच्या बोलणं सुरु झालं होतं. याचदरम्यान, महिला या तरुणाच्या जाळ्यात अडकली. तरुण तिला कशाप्रकारे नमाज पठण करायचं याबद्दल सतत सांगत होता. याची माहिती महिलेच्या माहेरच्या लोकांना मिळाली. यानंतर त्यांनी सीकरच्या पोलीस अधीक्षकांकडे जाऊन तक्रार केली. पोलीस अधीक्षकांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी तपास सुरु केला असून यावेळी तरुण आणि महिलेत झालेलं व्हॉट्सअप चॅटही त्यांच्या हाती लागलं आहे.  सदर…

Read More