wild elephant blessed the forest officer you will also feel surprised after watching the video

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video : आपण नेहमीच सोशल मीडियावर (Social Media) बरेचसे व्हिडीओ व्हायरल होताना पाहतो. असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हत्ती (Elephant) हा असा प्राणी आहे जो त्याच्या कुटुंबासोबत पाहायला मिळतो. जंगलात हत्तींचा झुंड पाहायला मिळतो. पण त्या झुंडातून एका हत्तीचे पिल्लू दूर झालेले दिसले की त्यात हत्तीची तळमळ ही पाहायला मिळते.  भारतीय वन सेवा (IFS) विभागातील तमिळनाडुतील अधिकारी सुशांत नंदा (Susanta Nanda) याने ट्विटर (Twitter) वर असाच एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओत हत्तीच्या पिल्ल्याला हत्तीनीसोबत भेट घडवून आणली आहे त्यामुळे त्या हत्तीने…

Read More

Wild life video mummy elephant save life of baby elephant from crocodile dangerous video trending on social media

( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई : सोशल मीडिया एक असं माध्यम आहे, जेथे तुम्हाला मनोरंजनाचं भंडार पाहायला मिळेल. येथे प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे कनेन्ट उपलब्ध आहेत. ज्यामुळे लोकं एकदा सोशल मीडियावर ऑनलाईन आले की, त्यांचा वेळ कसा निघून जातो, हे त्यांचं त्यांनाच कळत नाही. सध्या सोशल मीडियावर एक असाच वेगळा व्हिडीओ समोर आला आहे. जो थरकाप उडवणारा आहे, तसेच तो आईच्या प्रेमाबद्दल देखील बरंच काही सांगून जात आहे. असं म्हणतात की आईचं प्रेम हे आपल्या बाळासाठी कधीही कमी होत नाही, मग तो माणूस असो किंवा कोणताही प्राणी. आईचं प्रेम हे असं…

Read More

king cobra and mongoose dangerous fight what happened next see google trending video of wild life cobra ani mongoose bhandan

( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई : सोशल मीडियावर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळतात जे आपल्याला आश्चर्यचकीत करत असतात. सध्या एक असा व्हिडीओ समोर येत आहे. जो पाहून तुमच्या अंगावर काटा उभा राहिल. खरंतर नुसतं सापाचं नाव जरी घेतलं तरी, आपल्याला भीती वाटते. कारण हा सर्वात विषारी प्राणी आहे. ज्याच्यामुळे आपल्या जीवाला धोका आहे. त्याचा एक दंश आणि खेळ खल्लास. परंतु असे असले तरी जंगलातील इतर प्राणी-पक्षी जसे मुंगूस, मोर आणि गरुड यांच्यापासून सापाला धोका आहे. ज्यामुळे यांपासून साप लांब पळतो. आता तुम्हाला वाटत असेल की, मग साप किंवा…

Read More

wild life dangerous video viral crocodile swallow man fact check video viral on social media

( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई :  मगरींना पृथ्वीवरील सर्वात धोकादायक प्राण्यांपैकी एक मानले जाते. ते फक्त पाण्यातच शिकार पकडत नाहीत, तर ते पाण्याबाहेरही शिकार करतात. त्यांचा जबडा इतका शक्तिशाली आणि ताकदवर असतो की, त्यात कोणताही प्राणी किंवा पक्षी अडकला की, त्याची सुटका अशक्यच आहे. मगरीमध्ये इतकी ताकद असते की, ती वाघ, सिंह किंवा हत्तीलाही आपला शिकार बनवते. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जो खूपच धक्कादायक आहे आणि तुमच्या अंगावर काटा आणणारा आहे. कारण यामध्ये तुम्ही पाहू शकता की, मगरीने एका व्यक्तीला जिवंत गिळले आहे. हा…

Read More