Drunkards protested for their various demands During the winter session In Belagavi News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Winter Session : आपण आतापर्यंत कित्येक आंदोलनं बघितली असणार, आंदोलनांमध्ये केल्या जाणाऱ्या बऱ्याच मागण्या पूर्ण देखील होतात. त्यामुळे विविध समस्यांसाठी आंदोलनं करण म्हणजे न्याय मागणं असतं. मात्र, हिवाळी अधिवेशनात चक्क दारुड्यांनी (Drunkards protested) आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन केलं, चक्क ठिय्या देत दारुड्यांनी आपल्या मागण्या सरकारसमोर ठेवल्या. मंडपात एकत्र येत बॅनरबाजी करत दारुड्यांनी आंदोलन केलं. त्यामुळे हिवाळी अधिवेशनात या आंदोलनाची चर्चा रंगली होती. या दारुड्यांच्या नेमक्या मागण्या काय होत्या पाहुयात.. दारुड्यांच्या मागण्या काय? दारुडा शब्दावर बंदी आणा, मद्यप्रिय शब्द वापरा, तसेच मद्यप्रेमींसाठी विमा योजना लागू करा,…

Read More

corona virus cases increased in india from start to winter

( प्रगत भारत । pragatbharat.com) Covid cases rising : जगभरात सध्या निमोनिया आजाराने थैमान घातलं आहे. याचदरम्यान कोरोना (Corona) व्हायरस पुन्हा एकदा सक्रिया झाला आहे. जगातील अनेक देशात कोरोना रुग्णांची संख्या (Covid19 Cases in India) वाढू लागली आहे. सिंगापूरमध्ये दररोज जवळपास तीन हजाराहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. रुग्णालयात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून आयसीयूमध्ये भरती करण्यात येणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. पण चिंतेची गोष्ट म्हणजे भारतातही गेल्या काही दिवसात कोरोनाची प्रकरणं समोर येत आहेत. देशात कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या एक हजाराहून अधिक झाली आहे. दररोज या संख्येत वाढ…

Read More