business paytm fastag working or not after 29th february 2024 will you transfer

( प्रगत भारत । pragatbharat.com) Paytm FASTag Update: पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडवर आरबीआयने निर्बंध लागू केले आहेत.  NHAI च्या रोड टोलिंग ऑथॉरिटी IHMCL ने वाहन चालकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी पेटीएम पेमेंट्स बँक व्यतिरिक्त 32 अधिकृत बँकांकडून FASTags खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 31 जानेवारीला पेटीएम पेमेंट बँकेला (PPBL) 29 फेब्रुवारीनंतर कोणत्याही ग्राहकाच्या खात्यात, वॉलेट किंवा फास्टॅगमध्ये पैसे जमा करुन घेण्यास बंदी घातली आहे. ज्या खातेधारकांच्या अकाऊंटमध्ये पैसे आहेत ते कोणत्याही वेळी काढू शकतात.  RBIने दिलेल्या माहितीनुसार 29 फेब्रुवारी 2024 नंतर कोणत्याही ग्राहकाच्या प्रीपेड इन्स्ट्रुमेंट,…

Read More

लवकरच 3 Days Week Working? 3 दिवस काम 4 दिवस सुट्टीबद्दल बिल गेट्स म्हणाले, ‘असं झाल्यास..’

( प्रगत भारत । pragatbharat.com) 3 Day Workweek: अमेरिकेतील अनेक कंपन्या सध्या 4 डेज अ विक म्हणजेच आठवड्यातून 4 दिवसच काम करण्याच्या धोरणासंदर्भात विचार करत आहेत. एकीकडे इन्फोसेसचे अध्यक्ष नारायण मुर्ती यांनी काही आठवड्यांपूर्वी एका मुलाखतीमध्ये आठवड्यातून 70 तास काम करण्यासंदर्भातील मत व्यक्त केलेलं असतानाच अमेरिकेत मात्र उलट मतप्रवाह दिसत आहे. अशातच आता मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी एक पाऊल पुढे जात कर्मचाऱ्यांनी ऑफिसमध्ये 4 दिवसही काम करु नये असं विधान केलं आहे.  एआयचा दिला संदर्भ बिल गेट्स यांनी एआय म्हणजेच आर्टिफिशीएल इंटेलिजन्सचा वापर समाजावर कसा परिणाम करेल याबद्दल भाष्य केलं…

Read More

independence day pm modi says got working to increase number of jan aushadhi kendra

( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Jan Aushadhi Kendra : देशाच्या 77 व्या स्वांतत्र्यदिनानिमित्ताने लाल किल्ल्यावर जनेतला संबोधित करताना पीएम मोदी यांनी महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. यात पीएम मोदी यांनी जन औषधी केंद्राबद्दलही माहिती दिली. जन औषधी केंद्रांची संख्या 10 हजाराहून वाढवून 25 हजारावर नेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. जेनरिक औषधांचा साठा वाढवण्याचा उद्देश पूर्ण करण्याबरोबरच लोकांना कमाईची संधी कशी उपलब्ध होईल याकडेही आता लक्ष देण्यात येणार आहे.  नऊ वर्षात 9,884 केंद्रदेशातील नागरिकांना स्वस्त दरात उपचार करण्यासाठी जेनरिक औषधांचा मोठा उपयोग होत आहे. जेनरिक औषधांकडे लोकंचा कलही वाढलेला दिसून येत आहे.…

Read More

Working in blue films is very difficult says the actress on Dirty Cinema Secrets;’ब्लू फिल्ममध्ये काम करणे खूपच….’, अभिनेत्रीने सांगितले ‘डर्टी सिनेमा’चे सिक्रेट्स

( प्रगत भारत । pragatbharat.com) Dirty Film Secrets: आपल्या समाजात बॉलिवूड, हॉलिवूड या फिल्म इंडस्ट्रीजमध्ये काम करणाऱ्या कलाकारांना सेलेब्सचा दर्जा दिला जातो. सोशल मीडियात त्यांचे लाखो चाहते असतात. त्यांचा प्रत्येक सिनेमा आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्याची चाहत्यांची इच्छा असते. चाहते त्यांचे चित्रपट थिएटर, सिनेमा हॉल किंवा ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर पाहतात. पण काही चित्रपट लोकं गुपचूप पाहतात. हे गुपचुप पाहिल्या जाणाऱ्या सिनेमांचीदेखील एक मोठी इंडस्ट्री आहेत. ‘तशा’ सिनेमांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांची वेगळी कहाणी आहे. पण आपल्याला याबद्दल फारशी माहिती नसते किंवा त्यावर जास्त चर्चाही केली जात नाही. दरम्यान डर्टी पिक्चर्समध्ये काम करणाऱ्या…

Read More

Sharad Pawars National Working Committee important resolutions;शरद पवारांच्या राष्ट्रीय कार्यकरणीत 8 महत्वाचे ठराव

( प्रगत भारत । pragatbharat.com) National Working Committee: पक्षविरोधी कारवाई केल्याने सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना निलंबित करण्याचा ठराव राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतीच बैठक बोलावली होती. राष्ट्रीय कार्यकरणीच्या बैठकीनंतर शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या बैठकीत 8 ठराव करण्यात आले.  अजित पवारांसोबत शपथ घेतलेल्या 9 आमदारांवर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अपात्रतेची कारवाई केली होती. त्यांच्यावर आता निलंबनाची कारवाई करण्याचा निर्णय राष्ट्रीय कार्यकरणीत झाल्याचे शरद पवार यांनी जाहीर केले. उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, अदिती…

Read More

शरद पवार यांची मोठी घोषणा; राष्ट्रवादीत नवे बदल, प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्यावर ‘ही’ जबाबदारी । Sharad Pawar’s big announcement, Supriya Sule and Praful Patel are responsible for the post of NCP working president

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sharad Pawar Big Announcement :  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अखेर भाकरी फिरवली आहे. आता राष्ट्रवादीची मोठी जबाबदारी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर टाकण्यात आली आहे. या दोघांना कार्याध्यक्ष करण्यात आले आहे. तसेच सुप्रिया सुळे यांच्यावर महाराष्ट्र आणि पंजाब हरियाणाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. दरम्यान,अजित पवार यांच्याकडे कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नाही. याबाबत राजकीय वर्तुळाच चर्चा सुरु झाली आहे. राष्ट्रवादीचा आज 25 वा वर्धापन दिन आहे. दिल्लीत पवारांच्या उपस्थितीत हा  तर कार्यक्रम घेण्यात आला. तर मुंबईतील कार्यालयात वर्धापनदिन साजरा करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे…

Read More