Doctors now stop writing zig zag Prescription to be written in capital order of High Court

( प्रगत भारत । pragatbharat.com) Orissa High Court: अनेकदा डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन वाचताना लिहिलेलं अक्षर आपल्याला समजत नाही. कधीतरी तुमच्या सोबत पण असं घडलं असेल. अशात डॉक्टरांना आता उच्च न्यायालयाने खडसावलं आहे. ओरिसा उच्चन न्यायालयाने डॉक्टरांच्या लेखणीसंदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. कोर्टाच्या या निर्णयानुसार, राज्यातील सर्व डॉक्टर, खाजगी रुग्णालये आणि वैद्यकीय केंद्रांना यापुढे सर्व प्रिस्क्रिप्शन ( Medical prescription ), पोस्टमार्टम अहवाल आणि वैद्यकीय-कायदेशीर कागदपत्रात स्पष्ट आणि सुवाच्य हस्तलिखितात किंवा मोठ्या अक्षरात लिहिण्याचे निर्देश दिलेत. न्यायमूर्ती एस के पाणिग्रही यांनी मुख्य सचिवांना या आदेशाची प्रत सर्व वैद्यकीय केंद्रं, खाजगी दवाखाने आणि…

Read More

Wrestler Bajrang Punia returning the Padma Shri award writing a letter to PM Modi News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bajrang Punia returns padma shri : भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी संजय सिंह (Sanjay Singh) यांची निवड झाल्यानंतर कुस्तीपटूंनी (Wrestlers India) नाराजी व्यक्त करत धक्कादायक निर्णय घेतले आहेत. काल कुस्तीपटू साक्षी मलिकने (sakshi malik) निवृत्तीची घोषणा केली होती. अशातच आता ऑलिंपिक पदक विजेता बजरंग पूनिया (Bajrang Punia) याने पद्मश्री पुरस्कार परत करण्याता निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र लिहित बजरंगने हे पाऊल उचललं आहे. त्यामुळे आता भारतातच नव्हे तर जगभरात याबाबत चर्चा होताना दिसत आहे. ऑलिम्पिक पदक विजेता बजरंग पुनिया ‘पद्मश्री’ पुरस्कार परत (Bajrang Punia…

Read More