( प्रगत भारत । pragatbharat.com) Namo Drone Didi Yojana : केंद्र सरकारकडून देशातील नागरिकांसाठी विविध योजना राबवल्या जातात. वेगवेगळ्या वर्गातील लोकांसाठी या वेगवेगळ्या योजना असतात. काही योजना दारीद्र्य रेषेखालील लोकांसाठी, काही योजना शेतकऱ्यांसाठी, तर काही योजना केवळ महिलांसाठी असतात. अशीच एक योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी महिलांसाठी सुरु केली आहे. या योजनेचं नाव आह ‘नमो ड्रोन दीदी योजना’.(Namo Drone Didi Yojana) खरंतर या योनजेची सुरुवात 2023 मध्ये करण्यात आली होती. या योजनेमुळे महिलांचा कृषी क्षेत्रात (Agriculture Sector) सहभाग वाढावा आणि त्यांना नवनव्या तंत्रज्ञानाची (Technology)ओळख व्हावी हा या…
Read MoreTag: yojana
1 कोटी महिलांना बनवलं ‘लखपती दीदी’, निर्मला सितारमण यांचा दावा; पण ही योजना आहे तरी काय? Lakhpati Didi Yojana Budget 2024 Union budget In Marathi
( प्रगत भारत । pragatbharat.com) Union budget In Marathi : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी 2024 (आज) सादर केला असून, हा मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील अखेरचा अर्थसंकल्प असणार आहे. यावेळी 1 कोटी महिला लखपती दीदी बनल्या आहेत. दरम्यान लखपती दीदींना प्रोत्साहन दिले जाणार असून, लखपती दीदी योजनेची व्याप्ती दोन कोटींवरून तीन कोटींपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 9 कोटी महिलांच्या आयुष्यात बदल झाला आहे. लखपती दीदींमुळे अनेक महिला स्वावलंबी झाल्या आहेत. आतापर्यंत एक कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन…
Read MorePM Modi Release First Installment Of Pradhan Mantri Awas Yojana Gramin know what he said in Marathi
( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Narendra Modi On Janman Yojana : गोरगरिबांसाठी आणि उद्योजकांसाठी केंद्र सरकार अनेक योजना आणत असतं. अशातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी मोठी घोषणा केली आहे. पंतप्रधानांनी जनजाति आदिवासी न्याय महा अभियान पीएम-जनमन (PM Janman Yojana) याच्या अंतर्गत येणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना पहिला हप्ता जारी केला आहे. पंतप्रधान मोदींनी यावेळी एका कार्यक्रमात बोलताना पीएम-जनमनच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला अन् महत्त्वाची घोषणा केली. मोदींनी ऑनलाईन पद्धतीने पंतप्रधान-जनमान योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी एलपीजी कनेक्शन, वीज, पाईपचं पाणी आणि घरांसह इतर सरकारी योजनांचा लाभ घेतल्यानंतर त्यांच्या…
Read MoreWhy bjp takes victory in madhya pradesh assembly elections 2023 Know what is game changer ladli behna yojana News in Marathi
( प्रगत भारत । pragatbharat.com) MP Election Results 2023 : मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये निवडणूक निकाल पूर्णपणे भाजपच्या बाजूने लागल्याचे दिसत आहे. तिन्ही राज्यांमध्ये भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. अशा परिस्थितीत मध्य प्रदेशात भाजपकडून मुख्यमंत्री कोण होणार, हा सर्वात मोठा प्रश्न उभा राहिला आहे. केंद्रीय नेतृत्वाने शिवराज यांना निवडणुकीत आपला चेहरा बनवला नसला तरी शिवराज सिंहच केंद्रस्थानी दिसले. त्यांनी विधानसभेच्या 230 पैकी 160 जागांवर प्रचंड सभा आणि सभा घेतल्या. शिवराज सिंह चौहान यांची लाडली बेहन योजना निवडणुकीत खरी गेम चेंजर ठरली. मामाचं इमोशनल कार्ड तुमचा भाऊ,…
Read MorePM Vishwakarma Yojana launched by Modi 30 lakh families will be directly benefited;पंतप्रधानांकडून 13 हजार कोटींच्या विश्वकर्मा योजनेचा प्रारंभ, 30 लाख कुटुंबांना होणार फायदा
( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Vishwakarma Yojana: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल 73 वा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला. मोदी हे स्वतंत्र भारतात जन्मलेले देशाचे पहिले पंतप्रधान आहेत. त्यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने आज देशाला अनोखी भेट दिली आहे. पंतप्रधान मोदींनी आज दिल्लीत यशोभूमी नावाच्या इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन आणि एक्स्पो सेंटरचे उद्घाटन केले. यासोबतच त्यांनी विश्वकर्मा योजनेलाही सुरुवात केली. पीएम विश्वकर्मा योजना सुमारे 13 हजार कोटी रुपयांची आहे. ज्यामध्ये कारागीर आणि कारागीरांना आर्थिक मदतीसाठी कर्ज दिले जाणार आहे. कर्जावर 5 टक्के सवलतीच्या दराने व्याज आकारले जाईल. तुम्हाला कर्जाच्या पहिल्या हप्त्यात 1…
Read MorePM Kisan sanman Nidhi Yojana Farmers get 2 thousand in bank Account;शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, बॅंक खात्यात 2-2 हजार रुपये जमा
( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Kisan sanman Nidhi Yojana: देशातील साडे आठ कोटी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या शेतकरी सन्मान निधी योजनेचा 14 वा हप्ता जारी करण्यात आला आहे. राजस्थानमधील सीकर येथून सकाळी 11 वाजता देशभरातील 8.5 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपयांचा हप्ता जारी करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपये या योजनेंतर्गत लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना वर्षभरात प्रत्येकी 2000 रुपयांचे तीन हप्ते (एकूण 6000 रुपये) दिले जातात. योजनेअंतर्गत पहिला हप्ता एप्रिल-जुलै दरम्यान, दुसरा हप्ता ऑगस्ट-नोव्हेंबर दरम्यान आणि तिसरा हप्ता डिसेंबर-मार्च दरम्यान जारी केला जातो.…
Read MorePM Kisan Yojana Now the farmers will not be cheated India government Launched App;आता शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही, सरकारने आणलं नवं App
( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Kisan Yojana: आजकाल शेतकऱ्यांच्या फसवणुकीच्या अनेक घटना समोर येत आहेत. हे लक्षात घेऊन सरकारने पीएम किसान सन्मान निधी वाटप करताना महत्वाचे बदल केले आहेत. शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्यासाठी App लाँच करण्यात आले आहे. यामुळे आता फेस आयडी, ओटीपी आणि फिंगरप्रिंटशिवाय चेहरा स्कॅन करून ई केवायसी पूर्ण करता येणार आहे. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केली. या योजनेतही मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जात असल्याचे प्रकार समोर आले आहेत. या फसवणुकीपासून शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयाने PM-Kisan Mobile App नावाचे खास…
Read More