भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पिंपरी येथे व्याख्यान, कविसंमेलन,भीमगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन

पिंपरी :(pragatbharat)भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या विचार व कार्याला अभिवादन करण्यासाठी पिंपरी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे (भीमसृष्टी ) ६ डिसेंबर२०२४ रोजी दिवसभर विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. “भिमांजली – कृतज्ञ देशाची महामानवाला आदरांजली”  या शीर्षकाखाली महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन अभिवादन समिती, पिंपरी चिंचवड शहर  यांच्या वतीने विविध भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पिंपरी येथे व्याख्यान, कविसंमेलन,भीमगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन

भाजपाचे माजी प्रसिद्धीप्रमुख संजय पटनी यांची माहिती- शिवांजली संखी मंचच्या पुजा लांडगे यांना पितृशोक- दोन जीवलग सहकाऱ्यांचेही निधनामुळे शोककळा

पिंपरी- चिंचवड (pragatbharat.com)-लांडेवाडी, भोसरी येथील हिरामण वसंतराव गोडसे (वय-७६) यांचे नुकतेच निधन झाले. स्व. गोडसे हे आमदार महेश लांडगे यांचे सासरे आहेत.  त्यामुळे यावर्षी वाढदिवस ‘सेलिब्रेशन’ होणार नाही. याची भाजपा आणि महायुतीच्या पदाधिकारी, सहकारी आणि हितचिंतकांना नोंद घ्यावी, अशी माहिती भाजपाचे माजी प्रसिद्धीप्रमुख संजय पटनी यांनी दिली. विधानसभा निवडणुकीत आमदार महेश लांडगे यांनी भोसरी विधानसभा भाजपाचे माजी प्रसिद्धीप्रमुख संजय पटनी यांची माहिती- शिवांजली संखी मंचच्या पुजा लांडगे यांना पितृशोक- दोन जीवलग सहकाऱ्यांचेही निधनामुळे शोककळा

क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया, पुणे (क्यू सी एफआय) औद्योगिक गुणवत्ता स्पर्धा २०२४ मध्ये ३५ कंपन्यांतील ३०७ स्पर्धकांचा सहभाग

चिंचवड २7 ः(pragatbharat.com) क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया, पुणे चॅप्टर ने यांच्या क्वालिटी सर्कल एक्सलन्स सेंटर, भोसरी येथे गुणवत्ता स्पर्धा २०२४ आयोजित करून यावर्षीचा गुणवत्ता महिना साजरा केला हे सलग ११ वे वर्ष होते. फोटोओळ : सरबजीत सिंग भोगल-टाटा ऑटोकॉम्प सिस्टीम लि. यांचा सत्कार संचालिका डॉ. रजनी इंदुलकर यांनी स्मृतिचिन्ह देऊन केला, छायाचित्रात डावीकडून भूपेश मॉल व अनंत क्षीरसागर. क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया, पुणे (क्यू सी एफआय) औद्योगिक गुणवत्ता स्पर्धा २०२४ मध्ये ३५ कंपन्यांतील ३०७ स्पर्धकांचा सहभाग

धर्मनिरपेक्षता कृतीतून व्यक्त करा : डॉ. राजेंद्र कांकरिया

चिंचवड ता २७ :(pragatbharat.com) चिंचवड येथील कमला शिक्षण संकुलाचे सचिव डॉ. दीपक शहा यांची प्रेरणा व बी.एड. च्या प्राचार्या डॉ. पोर्णिमा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिभा शिक्षण शास्त्र महाविद्यालयात संविधान दिन उच्छाहात साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया बीएडच्या विभाग प्रमुख डॉ. सुवर्णा गायकवाड, प्रा. पल्लवी चव्हाण उपस्थित होत्या. विद्यार्थिनी शितल डुंबरे यांनी उद्देशिकाचे वाचन करून उपस्थित धर्मनिरपेक्षता कृतीतून व्यक्त करा : डॉ. राजेंद्र कांकरिया

लोकांचे प्रश्‍न सोडविणाऱ्या राहुलला एक संधी द्या : शरद पवार

पिंपरी, ता. १४ : (pragatbharat.com)‘टेंडर’ मध्ये लक्ष घालणारा नव्हे तर; लोकांचे प्रश्‍न सोडविणारा कार्यकर्ता म्हणून राहुल कलाटेची ओळख आहे. तुतारीच्या जागृतीने जागे झालेल्या लोकांच्या मताने विकासाची गंगा आणायचे काम राहुलकडून केले जाईल याची मला खात्री आहे. त्यामुळे त्याला एकदा संधी द्या, अशी भावनीक साद राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी लोकांचे प्रश्‍न सोडविणाऱ्या राहुलला एक संधी द्या : शरद पवार

मोशीकर म्हणतात, ‘बफर झोन’चा प्रश्न सोडवला म्हणून महेशदादासोबत!

पिंपरी-(pragatbharat.com)अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला आणि तत्कालीन आमदारांनी दुर्लक्ष केलेला मोशी येथील ‘बफर झोन’चा प्रश्न आमदार महेश लांडगे यांच्यामुळेच सुटला आहे. लांडगे यांच्या पाठपुराव्याने ‘बफर झोन’ची हद्द ५०० मीटरवरून १०० मीटर इतकी कमी करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे आम्ही महेश लांडगे यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही मोशीकरांनी दिली. या भागातून विजयी मताधिक्य देण्याचा निर्धार मोशीकर म्हणतात, ‘बफर झोन’चा प्रश्न सोडवला म्हणून महेशदादासोबत!

भोसरी, पिंपरी , चिंचवडमधील महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी निवडणूक हातात घ्या- शरद पवार

भोसरी 13 नोव्हेंबर;(pragatbharat.com) महाराष्ट्र राज्य हातामध्ये द्या ,तुम्हाला खात्री देतो महाराष्ट्राचा चेहरा बदलल्याशिवाय राहणार नाही. महिलांचे संरक्षण, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, युवकांच्या हाताला काम अशा अनेक गोष्टी करायच्या आहेत.त्यासाठी तुमची भूमिका महत्त्वाची आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार बुधवारी भोसरी येथील सभेत म्हणाले. एकेकाळी देशात महाराष्ट्र क्रमांक एकचे राज्य होते. आज प्रत्येक बाबतीत भोसरी, पिंपरी , चिंचवडमधील महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी निवडणूक हातात घ्या- शरद पवार

शिक्षक विधानसभा निवडणुकीत व्यस्त असल्यानं मुलांना मिळणार 3 दिवस सुट्टी

शिक्षक या निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने 18, 19 आणि 20 असे तीन दिवस शाळांना सुट्टी देण्याची विनंती राज्याच्या शिक्षण विभागाने शाळांना केलीय. मुंबई -(pragatbharat.com) विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता अवघे काही दिवस उरले आहेत. अशातच या निवडणुका सुरळीत पार पडाव्यात, यासाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली असून, विविध ठिकाणी स्ट्राँग रूम तयार करण्यात आल्यात. खरं तर निवडणुकीतील शिक्षक विधानसभा निवडणुकीत व्यस्त असल्यानं मुलांना मिळणार 3 दिवस सुट्टी

आमदार सुनील शेळके यांना नरेंद्र मोदींचा आशीर्वाद ‘विजयी भव’..!

पंतप्रधान मोदी यांनी दिला मावळातील भाजप मतदारांना थेट ‘संदेश’ पुणे (pragatbharat.com.com):- मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस- भाजप- शिवसेना- आरपीआय- एसआरपी महायुतीचे उमेदवार आमदार सुनील शेळके यांना आज भाजपचे सर्वोच्च नेते व  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आशीर्वाद मिळाले.  महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी यांची आज (मंगळवारी) रात्री पुण्यातील स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर जाहीर सभा झाली. या आमदार सुनील शेळके यांना नरेंद्र मोदींचा आशीर्वाद ‘विजयी भव’..!

पिंपरी-चिंचवड कुस्तीगीर संघटनेचा जाहीर पाठींबा- पैलवान ग्रुप आमदार महेश लांडगे यांच्या प्रचारात

पिंपरी- (pragatbharat.com)आजपर्यंत आपण पैलवानांना मैदानात कुस्ती करताना पाहिले. पण, हेच पैलवान आत्ता भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी- आरपीआय व मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार पैलवान महेश लांडगे यांच्याकरिता भोसरीचे मैदान मारण्यासाठी आखाड्यात उतरले आहेत. पिंपरी-चिंचवड कुस्तीगीर संघटना, पैलवान ग्रुपने आमदार लांडगे यांना जाहीर पाठींबा दिला. हे पैलवान लांडगे यांचा प्रचार करताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पिंपरी-चिंचवड कुस्तीगीर संघटनेचा जाहीर पाठींबा- पैलवान ग्रुप आमदार महेश लांडगे यांच्या प्रचारात