Espresso may not have made the list, but Italian opera aims to be recognized by UNESCO.
मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, कोंकण प्रदेश, मुंबई यांच्या अधिपत्याखालील अधीक्षक अभियंता, ठाणे पाटबंधारे मंडळ, ठाणे यांच्या अंतर्गत रायगड पाटबंधारे विभाग, कोलाड अधिनस्त भिरा जलविद्युत उपविभाग, रवाळजे (विद्युत) या उपविभागातील नियत अस्थायी व रुपांतरीत अस्थायी आस्थापनेवरील पदांना दि.01.03.2026 ते दि.31.08.2026 पर्यंत मुदतवाढ देणेबाबत.






