नवी दिल्ली (pragatbharat.com) : देशातील वित्तीय क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्व आणि प्रसिद्ध बँकर उदय कोटक यांनी भारतीय अर्थव्यवस्थेबाबत …
Long Reads

Long Reads
Expert Opinions

Expert Opinions
Latest Podcasts

Latest Podcasts
Latest Videos

Latest Videos
The Reporter Newsletter
Thank you for subscribing to the newsletter.
Oops. Something went wrong. Please try again later.
Stay Connected
पिंपरी चिंचवड शहरात विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांचा नागरी सत्कार संपन्न पिंपरी, पुणे (दि. ३ ऑक्टोबर २०२६/pragatbharat.com) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ८ जुलै १९४५ रोजी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. सध्या मी या संस्थेचा अध्यक्ष आहे. या संस्थेचे पिंपरी चिंचवड शहरात भव्य शैक्षणिक संकुल उभारणे, तसेच या संस्थेच्या माध्यमातून राज्यात सर्वदूर शिक्षणाचे जाळे वाढवून दरवर्षी दोन लाख विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून देण्याचा संकल्प आहे. हे ध्येय गाठण्यासाठी या संस्थेच्या शासकीय नियामक मंडळावर महाराष्ट्र राज्य विधान सभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची निवड योग्य असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केले. पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या शासकीय नियामक मंडळावर महाराष्ट्र राज्य विधान सभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची नियुक्ती झाली आहे. त्यानिमित्त शनिवारी (दि. ३ ऑक्टोबर) बनसोडे यांचा भव्य नागरी सत्कार केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते पिंपरी येथे करण्यात आला आहे. यावेळी सामाजिक न्याय मंत्री महाराष्ट्र राज्य संजय शिरसाट, आमदार महेशदादा लांडगे, गोपीचंद पडळकर, माजी आमदार विलास लांडे, भंते राहुल बोधी, पीपल एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त चंद्रशेखर कांबळे, नागसेन कांबळे, माजी महापौर योगेश बहल, मंगलाताई कदम, संजोग वाघेरे पाटील, माजी उपमहापौर अमर मुलचंदाणी, नगरसेवक राहुल भोसले, परशुराम वाडेकर, सिद्धार्थ बनसोडे तसेच प्रिया अण्णासाहेब बनसोडे, सुनील मगरे, संयोजक व सत्कार समितीचे पदाधिकारी सुरेश निकाळजे, अंजना गायकवाड, गोपाळ मोरे, निलेश निकाळजे, प्रमोद क्षीरसागर, गंगाताई धेंडे, नितीन ओव्हाळ, संदीप पिसाळ, राहुल सोनवणे आदींसह हजारो बंधू भगिनी उपस्थित होते. यावेळी रामदास आठवले यांनी सांगितले की, अण्णा बनसोडे हे शरद पवार व अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले नेतृत्व आहे. अण्णा बनसोडे, मंत्री संजय …
Watch Now
Recommended Videos
Business
Finance
Listen Now
पिंपरी-चिंचवड (दि. १९ ऑगस्ट २०२६/pragatbharat.com) :- ” पिंपरी-चिंचवड शहर हे महाराष्ट्रातील आणि देशातील एक अतिशय वेगाने प्रगती करणारे शहर आहे. या शहराचा विस्तार आणि नागरिकांच्या वाढत्या अपेक्षा पाहता, आपल्या महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागावर फार मोठी जबाबदारी असते. रस्ते, पाणी, उड्डाणपूल आणि पायाभूत सुविधांच्या कामांमध्ये कोणतीही तडजोड चालत नाही. मनोज सेठीया यांच्यासारखा दांडगा तांत्रिक अनुभव असलेला आणि …
कामगारांच्या विश्वासास पात्र राहणार - अनुप मोरे चिंचवड मध्ये माथाडी पदाधिकारी राज्यस्तरीय मेळावा संपन्न पिंपरी, पुणे (दि. २९ सप्टेंबर २०२६/pragatbharat.com) जुन्या कामगार कायद्यामुळे भांडवलशाही मंडळी कामगारांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न करीत होती. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुधारणा करून कामगारांना न्याय देण्याचे काम केले आहे. नवीन कामगार कायद्यातून कामगारांना त्यांच्या कुटुंबीयांना भविष्य निर्वाह निधी, आभा कार्डद्वारे …
Enjoy Unlimited Digital Access
Read trusted, award-winning journalism. Just $2 for 6 months.





