Blog Page 3

HomeBlog Page 3

FIFA World Cup 2026: फुटबॉलच्या महाकुंभाचा आज रात्रीपासून थरार! ‘फिफा विश्वचषक’ जिंकण्यासाठी ‘हे’ ६ बलाढ्य संघ आहेत सर्वात मोठे दावेदार; वाचा सविस्तर विश्लेषण

न्युयॉर्क/मुंबई (pragatbharat.com) : जगातील सर्वात मोठी आणि लोकप्रिय क्रीडा स्पर्धा अर्थात 'फिफा विश्वचषक २०२६'चा (FIFA World Cup 2026) महासंग्राम आज रात्रीपासून अधिकृतपणे सुरू होत आहे. फुटबॉल जगतातील या सर्वोच्च किताबावर आपले नाव कोरण्यासाठी जगातील सर्वोत्तम ३२ संघ आमनेसामने येणार आहेत. मात्र, स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच क्रीडा विश्लेषकांच्या मते जगातील 'टॉप ६' संघ - अर्जेंटिना (जागतिक क्रमवारी …

“आईने दागिने विकून शूज आणले होते, पण इशान भैय्याने…”; युवा गोलंदाज साकिब हुसेनचा आयपीएल दरम्यान मोठा खुलासा

मुंबई (pragatbharat.com) : आयपीएल २०२६ चा (IPL 2026) थरार आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून, नुकत्याच झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सकडून पराभूत झालेल्या सनरायझर्स हैदराबादचे (SRH) या हंगामातील आव्हान संपुष्टात आले आहे. यंदाच्या हंगामात हैदराबादने अनेक युवा चेहऱ्यांना संधी दिली, ज्यामध्ये बिहारच्या साकिब हुसेन या युवा वेगवान गोलंदाजाने आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मात्र, सध्या साकिब …

Arjun Tendulkar T20 Mumbai League 2026: आयपीएलमध्ये बेंचवर बसलेल्या अर्जुन तेंडुलकरचा धमाका; टी-२० मुंबई लीगमध्ये ‘विराट’ स्टाईलने सिक्स मारून सामना जिंकवला, श्रेयस अय्यरच्या टीमला फटका

मुंबई (pragatbharat.com) : आयपीएल २०२६ च्या संपूर्ण हंगामात लखनऊ सुपर जायंट्सच्या (LSG) ताफ्यात असूनही बेंचवरच राहावे लागलेल्या अर्जुन तेंडुलकरने मैदानात उतरताच आपली क्षमता सिद्ध केली आहे. 'टी-२० मुंबई लीग'च्या पहिल्याच सामन्यात अर्जुनने चेंडू आणि बॅटने मोलाचे योगदान देत अंधेरी टीमला शानदार विजय मिळवून दिला. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात अर्जुनने थेट विराट कोहलीच्या स्टाईलमध्ये खणखणीत …

पीपल एज्युकेशन सोसायटीच्या विश्वस्त पदी अण्णा बनसोडे यांची निवड योग्य -केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले

पिंपरी चिंचवड शहरात  विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांचा नागरी सत्कार संपन्न  पिंपरी, पुणे (दि. ३ ऑक्टोबर २०२६/pragatbharat.com) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ८ जुलै १९४५ रोजी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. सध्या मी या संस्थेचा अध्यक्ष आहे. या संस्थेचे पिंपरी चिंचवड शहरात भव्य शैक्षणिक संकुल उभारणे, तसेच या संस्थेच्या माध्यमातून राज्यात सर्वदूर शिक्षणाचे जाळे वाढवून …

राष्ट्रीय चर्मकार महासंघ आयोजित शिर्डी येथे 8.9.ऑक्टोबर 2026 रोजी ऱ्राष्ट्रीय अधिवेशन

पुणे-:(pragatbharat.com)राष्ट्रीय चर्मकार महासंघ आयोजित शिर्डी येथे  8.9.ऑक्टोबर 2026 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये बहुसंख्येने सहभागी . होऊन चर्मकार समाजाचे अस्तित्व दाखवा  आव्हान राष्ट्रीय महासचिव. ज्ञानेश्वर कांबळे यांनी केले..पुणे..राष्ट्रीय चर्मकार महासंघ . पुणे जिल्हा पुणे शहर पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने आयोजित पुणे येथे बैठकीमध्ये महासंघाच्या वतीने राष्ट्रीय राज्य कार्यकारणी आयोजित नेते बबनराव घोलप राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली …

राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आदरांजली अर्पण

पुणे:-(pragatbharat.com)राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त आज काँग्रेस भवन येथे पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी पूर्व विभागाचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस व महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी प्रशांत जगताप म्हणाले की, ‘‘अनेक देशांनी महात्मा गांधींच्या विचारांना मानले आहे. पण काही …

नशामुक्त भारत अभियानांतर्गत ‘सुरक्षित युवा, सशक्त भारत’ विषयावर व्याख्यान

पिंपरी (Pclive7.com):- भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पिंपरी चिंचवड , हिंदू गर्जना प्रतिष्ठान व  अनुप मोरे सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित यांच्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘नशामुक्त भारत अभियान’ अंतर्गत ‘सुरक्षित युवा, सशक्त भारत’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.प्रमुख वक्ते म्हणून डॉ.अजय दुधाने सर तसेच डॉ. विजय मोरे सर यांनी …