वार्षिक योजना सन 2026-27 राज्यस्तरीय योजनेअंतर्गत फिरत्या पथकाचे सक्षमीकरण (2406 2161) या योजने अंतर्गत प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) महाराष्ट्र राज्य, नागपूर यांचे कार्यालयातील निर्लेखित केलेल्या 17 वाहनाच्या बदली नवीन 17 वाहने खरेदी करणेबाबत.

