‘तवायफ’ म्हणजे देहविक्री करणाऱ्या नव्हे! श्रीमंतांची मुलं ज्यांच्याकडे संस्कार शिकण्यासाठी जात ‘त्या’ कोण होत्या?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Heeramandi : संजय लीला भन्साळी यांच्या दिग्दर्शनात साकारलेली पहिली वेब सीरिज ‘हीरामंडी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, या सीरिजचा ट्रेलरही नुकताच प्रदर्शित करण्यात आला. भन्साळी यांच्या चित्रपटांकडून असणाऱ्या कैक अपेक्षा या चित्रपटाच्या ट्रेलरची झलक पाहून लक्षात आलं आणि ‘हीरामंडी’ म्हणजे नेमकं काय हा प्रश्न अनेकांच्या मनात घर करून गेला.  ‘हीरामंडी’ हा एक उर्दू शब्द असून, त्याचा शब्दश: अर्थ होतो हिऱ्यांचा बाजार. पारिस्तानातील लाहोर येथे याच नावाचा एक प्रांतही असल्याचं सांगितलं जातं. ‘हीरामंडी’चा ट्रेलर पाहताक्षणी ‘तवायफ’ आणि त्यांच्या आयुष्याच्या भोवती फिरणारे अनेक प्रसंग कलात्मक पद्धतीनं साकारण्याकत…

Read More