himachal pradesh female tourist lost her life due to paragliding safety belt open

( प्रगत भारत । pragatbharat.com) Kullu Manali : हिवाळ्याच्या हंगामात काश्मिरमध्ये पर्यटकांचा ओघ वाढतो. श्रीनगर, हिमाचल प्रदेश, कुल्लू-मनाली (Kullu Manali) या ठिकाणी बर्फाची चादर पसरली असून पर्यटक आनंद लुटताना दिसत आहेत. पण आनंद लुटण्याच्या नादात एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. हिमाचलमधल्या कुल्लू इथल्या डोभी इथं पॅराग्लाडिंग (Paragliding) करताना सेफ्टी बेल्ट उघडल्याने एका महिला पर्यटकाचा मृत्यू झाला. जिल्हाप्रशासनाने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. घटनेनंतर या साईटवरुन पॅराग्लायडिंग करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच पॅरग्लायडिंगला परवानगी दिली जाणार आहे. महिलेच्या मृत्यूचं कारण सेफ्टी बेल्टमधील त्रुटी (Sefti…

Read More