Gudi Padwa How is New Year celebrated in different states of India;भारतातल्या विविध राज्यांमध्ये कसं साजरं होतं नवं वर्ष

( प्रगत भारत । pragatbharat.com) New Year: भारत हा देश सांस्कृतिक विविधतेने नटलाय.देशातील जनता नव्या वर्षाचा महोत्सव साजरा करते. हिंदु दिनदर्शिकेनुसार गुढीपाडव्याला नवं वर्षाची सुरुवात होते. महाराष्ट्रात गुढी पाडवा साजरा करुन नवं वर्षाची सुरुवात होते, हे आपल्या साऱ्यांनाच माहिती असेल. त्याप्रमाणे विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने नवीन वर्ष साजरं केलं जातं. बैसाखी, पंजाब बैसाखी संपूर्ण उत्तर भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला साजरा केला जातो. 5 नद्यांची भूमी असलेल्या पंजाबमध्ये बैसाखखीला विशेष स्थान आहे. वैशाख महिन्याच्या पहिल्या दिवशी शिख बांधव हा दिवस साजरा करतात. जुड शीतल- बिहार हा सण मैथिली नव वर्षे…

Read More