( प्रगत भारत । pragatbharat.com) FSSAI advisory: हल्ली परिधान करण्यापासून ते खाण्यापर्यंतच्या सर्व वस्तू ऑनलाईन ऑर्डर करण्याचा ट्रेण्ड वाढलाय. ऑनलाईन दाखविण्यात आलेल्या जाहिरातींना भुलून अनेक लहान मुलेही खाण्याच्या वस्तू मागवू लागली आहेत. या सर्वात अन्न सुरक्षा प्रक्रियेवर नियत्रंण असणे गरजेचे भासते. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ने यासंदर्भात महत्वाचे पाऊल उचलले आहे. त्यानुसार उत्पादकांना हेल्थ ड्रिंक विकताना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने सर्व ई-कॉमर्स फूड बिझनेस ऑपरेटर्सना (FBOs) महत्वाचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार यांना त्यांच्या वेबसाइटवर विकल्या जाणाऱ्या खाद्य उत्पादनांचे योग्य वर्गीकरण…
Read MoreTag: platforms
cash transactions in this investment platforms under strict scrutiny by the Income Tax Department;कॅशने व्यवहार करताय? … तर तुम्हालाही येऊ शकते आयकर विभागाची नोटीस
( प्रगत भारत । pragatbharat.com) Cash Transactions Income Tax: कॅशने व्यवहार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण कॅशने व्यवहार करणाऱ्यांवर आयकर विभागाची बारीक नजर असणार आहे. बॅंक, म्युच्यूअल फंड हाऊस आणि ब्रोकरेज प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात पैशांचा व्यवहार होतो. येथे सर्वसामान्य जनतेकडून कॅश दिली घेतली जाते. यावर आता कडक नियम लागू करण्यात आले आहेत. या संस्थांवर कॅश देणे अथवा स्वीकारण्यावर बंधन असेल. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीस आयकर विभागाकडून नोटीस दिली जाणार आहे. विविध सरकारी संस्थांशी संगनमत करुन आयकर विभागाने आर्थिक माहिती मिळवण्यासाठी मजबूत यंत्रणा तयार केली आहे.…
Read More