जळगावात व्यापाऱ्याची ५ लाखांना फसवणूक; ‘एकाचे पाच लाख’ देण्याचे आमिष, अटकेतील आरोपींमध्ये पोलिसाचाही समावेश! जळगाव (pragatbharat.com) : जळगाव शहरात पैसे दुप्पट नव्हे, तर चक्क पाचपट करून देण्याचे आमिष दाखवून एका धान्य व्यापाऱ्याला … April 29,4:14 AM By Office Reporter In गुन्हेगारी