( प्रगत भारत । pragatbharat.com) Gujarat Love Marriage : गुजरातमध्ये प्रेमविवाहासाठी पालकांची परवानगी अनिवार्य केली जाण्याची शक्यता आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी सरकार या प्रकरणाचा अभ्यास करणार असल्याचे म्हटलं आहे.
प्रेमविवाहासाठी आई वडिलांची परवानगी अनिवार्य; मुख्यमंत्र्यांनी दिले महत्त्वाचे संकेत
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2023/08/621902-parents-consent-is-necessary-for-love-marriage-in-gujarat-cm-bhupendra-patel-explained.jpg)