कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

नाबार्ड मालिका 22, 23 व 24 अंतर्गत नाबार्डकडून रद्द करण्यात आलेल्या कामांना तसेच, प्रगतीपथावर असलेल्या कामांना नाबार्डकडून निधी उपलब्ध होणार नसल्याने, राज्य शासनाच्या निधीतून निधी उपलब्ध होण्यासाठी रु.60.28 कोटी किंमतीस प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *