कृषि उन्नती योजनेंतर्गत (KY), कृषि विस्तार उप अभियानातंर्गत, राज्याच्या कृषि विस्तार कार्यक्रमांमध्ये सुधारणांकरिता सहाय्य (आत्मा) योजनेंतर्गत सन 2026-27 मध्ये सर्वसाधारण, अनु.जमाती या दोन प्रवर्गासाठी पहिल्या हप्त्याचा एकूण रु.5997.60 लक्ष निधी वितरीत करणेबाबत.

