राज्यातील मॅट्रिकोत्तर (Post-Matric) शिष्यवृत्ती योजनांची प्रक्रिया सुलभ, पारदर्शक व कालबद्ध करण्यासाठी MahaDBT Portal वर महाआयटीद्वारे विकसित महाशिष्यवृत्ती एकात्मिक संगणकीय प्रणालीचा अवलंब राज्यातील कृषि विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी करण्याबाबत..

