राष्ट्रीय चर्मकार महासंघ आयोजित शिर्डी येथे 8.9.ऑक्टोबर 2026 रोजी ऱ्राष्ट्रीय अधिवेशन

पुणे-:(pragatbharat.com)राष्ट्रीय चर्मकार महासंघ आयोजित शिर्डी येथे  8.9.ऑक्टोबर 2026 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये बहुसंख्येने सहभागी . होऊन चर्मकार समाजाचे अस्तित्व दाखवा  आव्हान राष्ट्रीय महासचिव. ज्ञानेश्वर कांबळे यांनी केले..पुणे..राष्ट्रीय चर्मकार महासंघ . पुणे जिल्हा पुणे शहर पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने आयोजित पुणे येथे बैठकीमध्ये महासंघाच्या वतीने राष्ट्रीय राज्य कार्यकारणी आयोजित नेते बबनराव घोलप राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली .8.9 ऑक्टोबर 2026. शिर्डी येथे आयोजित

करण्यात आल्याचे माहिती.. राष्ट्रीय महासचिव मा. अध्यक्ष संत रोहिदास चर्म उद्योग विकास महामंडळ यांनी दिली. .या शिबिरामध्ये इतर राज्यातील त्याचबरोबर महाराष्ट्रातील चर्मकार समाजातील लोकप्रतिनिधी आमदार खासदार  उद्योग क्षेत्रातील अनेक उद्योजक ही उपस्थित राहणार आहेत या शिबिरातून . चर्मकार. संघटनेची भविष्य काळाची दिशा चर्म उद्योगाला प्रोत्साहन नव उद्योजक यांना मार्गदर्शन देण्यासाठी विशेष कार्यक्रम ह्या दोन. दिवसाच्या अधिवेशनामध्ये घेणार आहोत. तरी या अधिवेशनामध्ये चर्मकार समाजाने. सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले या शिबिरामध्ये दोन दिवस येणाऱ्या सर्व अधिवेशनातील उपस्थित यांचे राहण्याची जेवणाची सोय करण्यात आली असल्याचे सांगितले हे अधिवेशन सुनियोजित करण्यासाठी यासाठी आर्थिक मदत ही प्रत्येक जिल्ह्यातून करण्याचे आव्हान करण्यात आले यासाठी पुणे जिल्ह्यातून आपण या शिबिरासाठी एक लाख रुपये चा निधी जमा करून द्यायचा आहे त्यासाठी. राष्ट्रीय राज्य जिल्हा तालुका पदाधिकारी यांनी राष्ट्रीय चर्मकार संघाच्या राज्य कार्यकारिणी दिलेल्या निर्देशाप्रमाणे निधी जमा करून सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले याप्रसंगी मार्गदर्शन राष्ट्रीय पदाधिकारी प्रा.शशिकांत सोनवणे . सुदाम अण्णा लोखंडे प्रदेश पदाधिकारी अंकुश आंबेकर उत्तरेश्वर कांबळे दिनेश जाधव ज्ञानोबा हराले पाटील .प्रदेश  युवक अध्यक्ष रवींद्र खैरे .पुणे शहर अध्यक्ष संतोष टोणपे पुणे जिल्हा युवक अध्यक्ष संदीप शेळके पुणे जिल्हा महिला अध्यक्ष सुवर्णा माने दत्तात्रय शिंदे सरकार जिल्हा उपाध्यक्ष यांनी आपले विचार मांडले . याप्रसंगी श्री कुमार काळे श्री नितीन कदम अशोक. ठवाळ उपस्थीत होते. बैठकी मध्ये. पुणे जिल्ह्यातून बहुसंख्येने पदाधिकारी या अधिवेशनामध्ये सहभागी होण्याचे ठरवण्यात आले त्याचबरोबर जास्तीत जास्त निधी जमा करण्याचे ठरविण्यात आले अधिवेशन नियोजनासाठी ग्रामीण भागातून श्री अरुण माने नगरसेवक तळेगाव पुणे जिल्हा उत्तर विभाग यासाठी जिल्हा अध्यक्ष प्रभारी. श्री गुलाब तात्या सोनवणे सासवड याची पुणे जिल्हा दक्षिण अध्यक्ष प्रभारी याची या अधिवेशनाच्या नियोजनासाठी करण्यात आली आभार पुणे शहर अध्यक्ष संतोष टोणपे यांनी केले



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *