Close Menu
pragatbharat.compragatbharat.com
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • सामाजिक
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • PDF (अंक)
  • वधू – वर

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या मतदानासाठी गुरुवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर…

January 11, 2026

ज्येष्ठ काँग्रेस नेते व माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचे निधन

January 7, 2026

पीसीयू म्हणजे दूरदृष्टी व जागतिक उद्दिष्टे असलेले शिक्षण केंद्र – डॉ. विजय भटकर

January 7, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
pragatbharat.compragatbharat.com
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • सामाजिक
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • PDF (अंक)
  • वधू – वर
pragatbharat.compragatbharat.com
Home»महाराष्ट्र»“महाराष्ट्र विधानपरिषदेत अमित गोरखे यांची सलग दुसऱ्यांदा तालिका सभापती म्हणून निवड”
महाराष्ट्र

“महाराष्ट्र विधानपरिषदेत अमित गोरखे यांची सलग दुसऱ्यांदा तालिका सभापती म्हणून निवड”

pragatbharat@gmail.comBy pragatbharat@gmail.comDecember 10, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी (pragatbharat.com):- हिवाळी अधिवेशन २०२५ च्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, भाजपचे अभ्यासू तरुण, शिक्षित आणि नव-चर्चित तरुण आमदार अमित गोरखे यांची महाराष्ट्र विधानपरिषदेच्या तालिका सभापतीपदी निवड करण्यात आली आहे. या नियुक्तीची अधिकृत घोषणा विधानपरिषद सभापती राम शिंदे यांनी सभागृहात केली.

पुणे जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेते, मंत्री आणि केंद्रीय पातळीवर काम पाहिलेले मान्यवरांची परंपरा आजवर कायम राहिली आहे. या गौरवशाली परंपरेत आणखी एक अभिमानाची भर घालत, आमदार अमित गोरखे यांची महाराष्ट्र विधानपरिषदेच्या तालिका सभापतीपदी सलग दुसऱ्यांदा निवड करण्यात आली आहे. विधानपरिषदेत सर्वमान्य आणि संतुलित कारभारासाठी ओळखल्या जाणाऱ्या गोरखे यांच्या नेतृत्त्वाला पुन्हा एकदा सभागृहातील सर्वांनी एकमुखाने मान्यता दिल्याने, पुणे जिल्ह्यातून हा मान मिळवणारे ते नवे इतिहासकर्ते ठरले आहेत.

विधानपरिषदेच्या कामकाजात शिस्त, सौजन्य आणि पारदर्शकता यांचा ठसा उमटवत तालिका सभापतीपदाची जबाबदारी दुसऱ्यांदा सांभाळण्याची संधी मिळणे ही संपूर्ण राज्यासाठी तसेच संपूर्ण समाजासाठी सुद्धा अभिमानाची बाब आहे. या निवडीमुळे पुणे जिल्ह्याच्या विधायक नेतृत्वाची परंपरा अधिक बळकट झाली असून, आगामी काळातही हेच नेतृत्व सभागृहात मंत्री म्हणून पाहायला मिळेल, अशी अपेक्षा महाराष्ट्रातील तमाम कार्यकर्ते तसेच समाजाकडून व्यक्त केली जात आहे.

या निवडीवर प्रतिक्रिया देताना आमदार अमित गोरखे म्हणाले “मा. सभापती राम शिंदे यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास माझ्यासाठी अत्यंत सन्मानाची आणि जबाबदारीची बाब आहे. तालिका सभापतीपद ही केवळ एक पद नाही, तर विधानपरिषदेच्या कार्यवाहीतील शिस्त, प्रक्रियात्मक पारदर्शकता आणि संयमाचे प्रतिनिधित्व करणारी भूमिका आहे. या पदाचा योग्य मान राखण्यासाठी आणि सभागृहाच्या कार्यक्षमतेला चालना देण्यासाठी मी पूर्ण प्रामाणिकपणे योगदान देईन. “सभागृहात दुसऱ्यांदा मला हे पद मिळणे, हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. आपण माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, तो माझ्यासाठी अनमोल आहे. मी सभागृहातील सर्व सदस्यांचे मनःपूर्वक आभार मानतो, ज्यांनी या निवडीला सहमती दर्शवली.”

“विशेषत: महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा.ना.देवेंद्रजी फडणवीस यांचे मी मनापासून आभार मानतो. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि आशीर्वादामुळेच मी आज या जबाबदारीच्या ठिकाणी उभा आहे. आपण दाखवलेला विश्वास मी नक्कीच सार्थ ठरवीन.”

आमदार अमित गोरखे यांना त्यांची  वक्तृत्वशैली, मुद्देसूद अभ्यास, आणि जनतेशी असलेली थेट नाळ यासाठी ओळखले जातात. शासनाच्या अनेक समित्यांवर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, सध्या राज्याचे उवा धोरण समितीवर त्यांची निमंत्रित सदस्य म्हणून नुय्क्ती करण्यात आली. या नियुक्तीमुळे विधानपरिषदेत भाजपच्या युवा शिक्षित नेतृत्वाला बळ मिळाले असून, सभागृहात नवा ऊर्जा प्रवाह निर्माण होईल, असा विश्वास अनेक मान्यवरांनी व्यक्त केला आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleकामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना श्रद्धांजली वाहिली!
Next Article राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिका सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी १५ जानेवारीला होणार मतदान
pragatbharat@gmail.com
  • Website

Related Posts

पीसीयू म्हणजे दूरदृष्टी व जागतिक उद्दिष्टे असलेले शिक्षण केंद्र – डॉ. विजय भटकर

January 7, 2026

शौर्य दिनानिमित्त भीमा कोरेगाव येथे शासकीय अधिकारी व कर्मचारी बहुउद्देशीय संघटने कडून अन्नदान

January 7, 2026

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या डूडूळगाव येथील १ हजार १९० सदनिका तसेच किवळे येथील ७५५ सदनिकांची संगणकीय सोडत जाहीर….पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या डूडूळगाव येथील १ हजार १९० सदनिका तसेच किवळे येथील ७५५ सदनिकांची संगणकीय सोडत जाहीर….

December 16, 2025

नारायणपूरकडे पीएमपीच्या १३ विशेष बस धावणार

December 4, 2025
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या मतदानासाठी गुरुवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर…

By pragatbharat@gmail.comJanuary 11, 20260

पिंपरी (दि. 11 जानेवारी २०२६) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ अंतर्गत दि.…

ज्येष्ठ काँग्रेस नेते व माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचे निधन

January 7, 2026

पीसीयू म्हणजे दूरदृष्टी व जागतिक उद्दिष्टे असलेले शिक्षण केंद्र – डॉ. विजय भटकर

January 7, 2026

शौर्य दिनानिमित्त भीमा कोरेगाव येथे शासकीय अधिकारी व कर्मचारी बहुउद्देशीय संघटने कडून अन्नदान

January 7, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

आमच्या विषयी

मुख्य संपादक ~ दत्तात्र्य कांबळे

मुख्य कार्यालय ~ ऑफिस नंबर २४ साईकृपा भवन, पहिला मजला, जुना मुंबई पुणे रोड, खराळवाडी, पिंपरी पुणे ४११०१८.

संपर्क - ९८६०८७७७८९
ऑफिस ७०५८९३९८७३

YouTube
Our Picks
New Comments
    All rights Reserved © Website Design and Developed By Swara Infotech 9096040204
    • मुख्यपृष्ठ
    • पिंपरी चिंचवड
    • पुणे
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
    • राजकारण
    • सामाजिक
    • गुन्हेगारी
    • आरोग्य
    • उद्योग – व्यापार
    • कला
    • क्रीडा
    • कृषी
    • मनोरंजन
    • व्हिडिओ
    • PDF (अंक)
    • वधू – वर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.