अभयसच

आता अभ्यासाची कटकट नाही! शाळांमध्ये आठवड्याला फक्त 29 तास शिकवणार, 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय

( प्रगत भारत । pragatbharat.com) ही नवी नियमावली विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी, आपल्या आवडीनुसार काम करण्यास वेळ मिळावा यासाठी तयार करण्यात आली. जेणेकरुन विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासाला हातभार लागेल. यामुळे मुलांच्या सामाजिक आणि आध्यात्मिक विकासातही सुधारणा होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.