fhgfhgh m
cgfyjgmmbmnbmbm
cgfyjgmmbmnbmbm
दि .8 (pragatbharat.com) – पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाकडून एक लाखाहून जास्त थकबाकी असणाऱ्या सर्व थकबाकीदारांच्या बिगरनिवासी, औद्योगिक, मिश्र मालमत्तांवर जप्ती कारवाईची धडक मोहिम सुरु करण्यात आली आहे. एक लाखाहून अधिक थकबाकी असणाऱ्या थकबाकीदारांच्या मालमत्ता तात्काळ जप्त करण्याचे आदेश संबधित विभागीय कार्यालयातील प्रशासन अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यानुसार, करसंकलन विभागाने … एक लाखाहून अधिक थकबाकी असणाऱ्या व्यावसायिक मालमत्तांवर आता महानगरपालिकेची प्राधान्याने जप्तीची कारवाई
पुणे (Pragatbharat.com -दि. ०१ जानेवारी २०२५) :- कोरेगाव भीमा येथे २०७ वा शौर्य दिन लाखो आंबेडकरी अनुयायींच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. बुधवारी मध्यरात्रीपासूनच विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. सुमारे १० लाख अनुयायी बुधवारी (दि. १) विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी पेरणे फाटा परिसरात राज्यासह देशभरातून आले होते. प्रशासनाकडून देखील होणारी गर्दी लक्षात … राज्यासह देशभरातून कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभास लाखो आंबेडकरी अनुयायींचे अभिवादन…!
नवी दिल्ली :(pragatbharat.com) माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरूवारी रात्री उशिरा निधन झाले. ते ९२ वर्षाचे होते. श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्याने त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. देशातील खुल्या आर्थिक धोरणाचे ते शिल्पकार मानले जातात. पी.व्ही नरसिंह राव यांच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात अर्थमंत्री म्हणून काम करतांना देशाच्या अर्थव्यवस्थेला त्यांनी नवे आणि … भारत देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन
पिंपरी, पुणे (pragatbharat.com) पीसीइटीच्या पीसीसीओईआरमध्ये (२ सोमवारी) सकाळी १०:०० वाजता आंतरराष्ट्रीय शिक्षण मेळा अलिफ ओव्हरसीज, मुंबई यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन पीसीओइआरचे प्राचार्य डॉ. हरीश तिवारी, डॉ. रमेश राठोड, डॉ. कीर्ती धारवाडकर, डॉ. ऐश्वर्या गोपाल कृष्णन यांच्या हस्ते झाले. या मेळ्यात ३० पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे प्रतिनिधी उपस्थित राहिले … पीसीसीओईआरमध्ये आंतरराष्ट्रीय शिक्षण मेळावा संपन्न
पुणे, दि. १०:(pragatbharat.com) विजयस्तंभ शौर्यदिन अभिवादन कार्यक्रम पेरणे, ता. हवेली येथे दरवर्षीप्रमाणे १ जानेवारी २०२५ रोजी साजरा होत असून पुणे ग्रामीण जिल्ह्यात ३० डिसेंबर २०२४ च्या मध्यरात्रीपासून (००.०० वा.) ते २ जानेवारी २०२५ च्या मध्यरात्रीपर्यंत (२४.०० वा.) भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ नुसार प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. कायदा व सुव्यवस्थेचा … विजयस्तंभ शौर्यदिन अभिवादन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश जारी
मुंबई :(pragatbharat.com)राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे सर्व जिल्हा व तालुका पधादिकाऱ्यांना कळविण्यात येते की, समाज्याच्या विविध मागण्यांसाठी यापूर्वी दि. १ ऑक्टोबर २०२४ रोजी मुंबई येथे आझाद मैदानावर प्रचंड मोर्चाचे आयोजन करून मागण्यांचे निवेदन मा. मुख्यमंत्री यांना देण्यात आले होते. मात्र त्या मागण्या अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत. आता त्यावर तातडीने कार्यवाही करावी यासाठी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने … राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा नागपूर विधानभवनावर समाज्याच्या विविध मागण्यांसाठी गुरुवार दि.१९ डिसेंबर २०२४ सकाळी ११ वा. मोर्चा यशवंत स्टेडियम येथे सुरू होऊन विधानभवनावर मोर्चा
पिंपरी, पुणे (दि. १४ डिसेंबर २०२४ pragatbharat.com) –पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) चे प्रा. योगेश विनोद भावसार यांना पुणे येथील श्री बालाजी विद्यापीठाकडून पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली. डॉ. भावसार यांनी “भारतीय उत्पादन क्षेत्रातील दीर्घकालीन एकीकरणाचे आर्थिक कामगिरीचे विश्लेषण” या विषयावर शोधप्रबंध सादर केला. डॉ. भावसार हे पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) या संस्थेमध्ये रजिस्ट्रार … पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) चे डॉ. योगेश भावसार यांना पीएचडी प्रदान
पिंपरी(pragatbharat.com) दक्षिण कोरियातील क्वांगवून विद्यापीठ जागतिक पातळीवर उत्कृष्ट, दर्जेदार, आधुनिक विज्ञान तंत्रज्ञान शिक्षण देण्यासाठी नावलौकिक मिळवला आहे. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) शैक्षणिक समूहातील संस्थेमधील विद्यार्थी, प्राध्यापकांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील उच्च शैक्षणिक संधी, संशोधन करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे असे मत दक्षिण कोरियाच्या क्वांगवून विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय विभाग संचालक डॉ. सुंगवू बेंजामिन चो यांनी व्यक्त केले. … पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट आणि दक्षिण कोरियातील क्वांगवून विद्यापीठात शैक्षणिक सामंजस्य करार
कोल्हापूर :-(pragatbharat.com) मोठ्या राज्यात भाजपचा विजय झाला आहे, तर छोटी राज्ये विरोधकांकडे गेली आहेत, असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले.कोल्हापूरमध्येे पत्रकार परिषदेत पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालावर भाष्य केले. मारकडवाडी येथे जाऊन ग्रामस्थांशी संवाद साधणार असल्याचे सांगत ते म्हणाले, निवडणुकीत यश मिळाल्यानंतर एक उत्साहाचे वातावरण असते. पण, मला महाराष्ट्रात तसे वातावरण दिसत … छोट्या राज्यात विरोधक; मोठ्या राज्यात भाजप: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार