भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पिंपरी येथे व्याख्यान, कविसंमेलन,भीमगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन
पिंपरी :(pragatbharat)भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या विचार व कार्याला अभिवादन करण्यासाठी पिंपरी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे (भीमसृष्टी ) ६ डिसेंबर२०२४ रोजी दिवसभर विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. “भिमांजली – कृतज्ञ देशाची महामानवाला आदरांजली” या शीर्षकाखाली महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन अभिवादन समिती, पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने विविध … भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पिंपरी येथे व्याख्यान, कविसंमेलन,भीमगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन