विकासाची पालखी वाहणाऱ्या अण्णा बनसोडे यांना विजयी करा..
पिंपरी (pragatbharat.com) :- उपमुख्यमंत्री अजित पवार नेहमी म्हणतात की ‘आम्ही विचाराचे वारकरी वाहतो विकासाची पालखी’ त्यामुळे विकासाची पालखी वाहण्यासाठी पिंपरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांना विजयी करावे असे आवाहन प्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम यांनी केले .राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार अण्णा दादू बनसोडे यांची चिंचवड दत्तनगर, विद्यानगर, शंकरनगर, रामनगर भागाची … विकासाची पालखी वाहणाऱ्या अण्णा बनसोडे यांना विजयी करा..