भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड जिल्हाकार्यकारी अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल शत्रुघ्न काटे यांचे स्वागत व जाहीर सत्कार
चिंचवड, दि. 05 (pragatbharat.com) : भारतीय जनता पार्टी शहर कार्यालयात कोअर समितीचे सर्व सदस्य, सर्व जिल्हा पदाधिकारी, नगरसेवक व प्रमुख कार्यकर्ते यांची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड जिल्हाकार्यकारी अध्यक्ष या शहराच्या राजकीय दृष्टीने महत्वाची जबाबदारी असणाऱ्या पदावर निवड झाल्यानंतर शत्रुघ्न (बापू) काटे हे प्रथमच भाजपा शहर कार्यालयात आले होते. … भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड जिल्हाकार्यकारी अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल शत्रुघ्न काटे यांचे स्वागत व जाहीर सत्कार