Panchang Today : आज वैधृती योग आणि उत्तराषाद नक्षत्र! जाणून घ्या बुधवारचं पंचांग

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 5 July 2023 in marathi : पंचांगानुसार सावन कृष्ण पक्षाची द्वितीया तिथी आहे. बुधवार, 5 जुलै 2023 आज वैधृती योग आणि उत्तराषाद नक्षत्र आहे. करण कौलव आणि योग वैध असल्याने आजचा दिवस अतिशय चांगला आहे.  द्वितीया तिथी सकाळी 10:02 पर्यंत असेल त्यानंतर संध्याकाळी 5:43 पासून अमृत काल सुरु होणार आहे. अमृत काल हा संध्याकाळी 7:00 पर्यंत असेल. तर विजय मुहूर्त दुपारी 2.45 ते 3.40 पर्यंत असणार आहे.  आज बुधवार म्हणजे आज विघ्नहर्त्याची पूजा करण्याचा दिवस आहे. कुंडलीतील बुध ग्रह मजबूत स्थिती आणण्यासाठी आजच्या दिवशी…

Read More