कपरसदध

कुप्रसिद्ध टायटन पाणबुडीचा मालक आता 1000 लोकांना शुक्र ग्रहावर पाठवणार! जायचं का?

( प्रगत भारत । pragatbharat.com) सध्या भारताचे चांद्रयान 3 हे चंद्राकडे झेपावले आहे. यासह मनावाला अंतराळात पाठवण्यासाठी गगनयान मोहिची तयारी देखील भारताची इस्रो ही अंतराळ संस्था करत आहे. तर, दुसरीकडे चंद्र आणि मंगळ ग्रहावर वसाहत उभारण्यासाठी NASA प्रयत्न करत आहे. अशातच आता टायटन पाणबुडीची निर्मी करणारी कंपनी ओशनगेट कंपनी 1000 लोकांना शुक्र ग्रहावर पाठवण्याचा प्लान कुप्रसिद्ध टायटन पाणबुडीचा मालक आता 1000 लोकांना शुक्र ग्रहावर पाठवणार! जायचं का?