Earthquake : चीनमध्ये 7.2 रिश्टर स्केलचा भूकंप; दिल्लीपर्यंतची धरणी हादरली; घटनास्थळाची दृश्य भीतीदायक!

( प्रगत भारत । pragatbharat.com) China earthquake : चीनमध्ये आलेल्या भूकंपाचे परिणाम भारतातही दिसले असून, नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे.   

Read More

Bihar Train Accident : नॉर्थ ईस्ट एक्सप्रेस अपघातात चौघांचा मृत्यू; घटनास्थळाचा हादवणारा व्हिडीओ समोर

( प्रगत भारत । pragatbharat.com) North-East Express Derailed: भारतीय रेल्वेमधील अपघातांचं सत्र नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरु असतानाच पुन्हा एकदा रेल्वे विभागाला हादरवणारी एक भयानक घटना नुकतीच बिहारमधील (Bihar) बक्सर (Buxar) येथे घडली. बक्सर जिल्ह्यातील रघुनाथपुर जंक्शन येथे नॉर्थ ईस्ट एक्सप्रेस ट्रेन (North East Express Train)चे 21 डबे रुळावरून घसरले. अतिशय भीषण स्वरुपाच्या या अपघातामध्ये आतापर्यंत 4 प्रवाशांचा मृत्यू झाला असून, 100 प्रवासी गंभीररित्या जखमी झाले आहेत. बुधवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याचं सांगिलं जात आहे. अपघाताची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन आणि स्थानिक बचाव पथकानं घटनास्थळी धाव घेत जखमींना…

Read More