लांडा नावाच्या या माणसाची माहिती द्या 10 लाख कॅश मिळवा; राष्ट्रीय तपास यंत्रणेची ऑफर
( प्रगत भारत । pragatbharat.com) NIA Cash Reward For Info: राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयएने खलिस्तानी दहशतवाद्यांविरोधातील आपल्या कारवाईला गती दिली आहे. बब्बर खालसा इंटरनॅशनल (बीकेआय) या खलिस्तान समर्थक संघटनेचा दहशतवादी लखबीर सिंग संधू उर्फ ‘लांडा’ याला पकडून देणाऱ्यांसाठी बक्षीसाची घोषणा करण्यात आली आहे. एनआयएने दिलेल्या माहितीनुसार लांडाचा ठाव-ठिकाणा सांगणाऱ्या व्यक्तीला रोख रक्कम बक्षीस म्हणून दिली … लांडा नावाच्या या माणसाची माहिती द्या 10 लाख कॅश मिळवा; राष्ट्रीय तपास यंत्रणेची ऑफर