दवखनयतच

‘आजारी पडलात तर दवाखान्यातच जाणार ना?’ राम मंदिरावरुन तेजस्वी यादवांनी भाजपवर साधला निशाणा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir : उत्तर प्रदेशात 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्या मंदिरात प्रभू रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी अनेक बड्या व्यक्तींना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. यामध्ये राजकारण्यांपासून सेलिब्रिटींपर्यत निमंत्रणपत्रिका पाठवण्यात आल्या आहे. मात्र काही जणांना यासाठी निमंत्रित करण्यात आलेलं नाही. त्यामुळे विरोधकाकंडून सत्ताधारी भाजपवर टीका केली जात ‘आजारी पडलात तर दवाखान्यातच जाणार ना?’ राम मंदिरावरुन तेजस्वी यादवांनी भाजपवर साधला निशाणा