दवदशसबतत

Panchang Today : आज वत्स द्वादशीसोबतत सर्वार्थ सिद्धी योग ! काय सांगतं सोमवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 11 September 2023 in marathi : पंचांगानुसार आज श्रावण कृष्ण पक्षातील द्वादशी तिथीनंतर त्रयोदशी तिथी सुरू होणार आहे. त्यासोबतच सर्वार्थ सिद्धी योग आहे. (monday Panchang) तर चंद्र कर्क आणि पुष्य नक्षत्रात आहे. कोणत्याही शुभ कार्यासाठी उत्तम नक्षत्र आहे. तर आज गोवत्स द्वादशी आहे. आज महिला आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि Panchang Today : आज वत्स द्वादशीसोबतत सर्वार्थ सिद्धी योग ! काय सांगतं सोमवारचं पंचांग?