फलगन

Panchang Today : आज श्रावणातील सुकर्मा योग, तर सूर्य फाल्गुनी नक्षत्रात! काय सांगतं गुरुवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 31 August 2023 in marathi : पंचांगानुसार आज श्रावण शुक्ल पक्षातील प्रथमा तिथी आहे. तर सूर्य आज फाल्गुनी नक्षत्रात प्रवेश करणार आहे. त्यासोबत आज श्रावणातील सुकर्मा योग आहे. (Thursday Panchang)  हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज गुरुवार म्हणजे साई बाबा आणि श्री Panchang Today : आज श्रावणातील सुकर्मा योग, तर सूर्य फाल्गुनी नक्षत्रात! काय सांगतं गुरुवारचं पंचांग?