माणुसकीची किंमत…! दोन मिनिटे बस थांबवल्याने नोकरी गेली, कंडक्टरने घेतला टोकाचा निर्णय
( प्रगत भारत । pragatbharat.com) Uttar Pradesh Bus Conductor Death: उत्तर प्रदेश राज्य परिवहनाने नोकरीवरुन कमी केल्यानंतर कंडक्टरने ट्रेनसमोर उडी मारून आपलं आयुष्य संपवले आहे. या घटनेने त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. मोहित यादव असं या वाहकाचे नाव असून तो रविवारी रात्रीपासून बेपत्ता होता. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा मृतदेह रेल्वे रूळांवर सापडला होता. माणूसकीच्या … माणुसकीची किंमत…! दोन मिनिटे बस थांबवल्याने नोकरी गेली, कंडक्टरने घेतला टोकाचा निर्णय