( प्रगत भारत । pragatbharat.com) Odisha Train Accident: शुक्रवारी ओडिशामध्ये झालेल्या कोरामंडल एक्सप्रेस आणि यशवंतपुर एक्सप्रेसच्या भीषण अपघातात 1100 हून अधिक प्रवासी जखमी झाले असून एकूण 275 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमधून एक लहान मुलगा चमत्कारिकरित्या बचावला आहे.