Holi 2024 : होळीच्या दिवशी भद्राचं सावट, 1 तासांचा शुभ मुहूर्त, जाणून घ्या पंचांगकर्ते आनंद पिंपळकर यांच्याकडून होलिका दहनाबद्दल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Holi 2024 : हिंदू धर्मातील होळी हा शेवटचा सण आहे. यंदा होलिका दहनावर भद्राची सावली आणि होळीवर चंद्रग्रहणाचं ग्रहण असल्याने लोक संभ्रमात पडले आहे. यंदा होलिका दहन आणि होळीचा सण साजरा करायचा की नाही. जर करायचा असेल तर होलिका दहनाचा शुभ मुहूर्त काय? कारण होलिका दहनावर भद्राचं सावट असल्याने होलिका दहन कुठल्या मुहूर्तावर करायचं हे आणि असं अनेक प्रश्न सर्वसामान्यांना पडले आहेत. (Holi 2024 bhadra kaal holika dahan 24 March shubh muhurat holika dahan special yogas in marathi) पंचांगानुसार फाल्गुन पौर्णिमेला होलिका दहन करण्यात येतं…

Read More

‘मोदी-शाहांना हवे तेच निकाल देणारे न्यायाधीश..’; ठाकरे गटाचा टोला! चंद्रचूड यांच्याकडून न्यायाची अपेक्षा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Calcutta High Court Judge Abhijit Gangopadhyay Joins BJP: कोलकाता हायकोर्टाचे न्यायाधीश अभिजित गंगोपाध्याय यांनी न्यायाधीश पदाचा राजीनामा दिल्यानंतर 2 दिवसांमध्येच भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. गुरुवारी गंगोपाध्याय यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर तृणमूल काँग्रेसविरोधात भाष्य केलं. “भ्रष्टाचारी तृणूल काँग्रेस पक्षाची राज्यातून हकालपट्टी करणे हेच आमचे ध्येय आहे,” असं गंगोपाध्याय म्हणाले आहेत. मात्र आता याच मुद्द्यावरुन अशाप्रकारे न्याय व्यवस्थेमधील व्यक्तीने राजकीय भूमिका घेणं कितपत योग्य आहे? असा सवाल विचारला आहे. भाजपची एजंटगिरी “मोदी काळ हा राष्ट्र, संविधान, लोकशाहीसाठी अशुभ काळ आहे. सर्व घटनात्मक संस्थांवर भाजपने ‘आपली’…

Read More

श्री श्री रविशंकर यांच्याकडून नैसर्गिक पद्धतीने वजन कमी करण्याच्या ८ टिप्स, पोट-मांड्यांवरून ओळखणारी चरबी होईल सपाट

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) सुडौल शरीरासाठी हल्ली प्रत्येकजण प्रयत्नशील आहे. कामाचं प्रेशर आणि शरीराकडे केलं जाणार दुर्लक्ष यामुळे वजनाचा काटा दिवसेंदिवस वाढत चालला आहे, असा अनेकांचा अनुभव आहे. असं असताना नैसर्गिक पद्धतीने शरीर कसं बारीक आणि सुदृढ करायचं हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. कारण असं करत असताना श्री श्री रविशंकर आपल्याला मदत करतात. व्यायाम, जिभेवर ताबा आणि उत्तम आहार ही वजन कमी करण्याची तीन मुलमंत्र आहेत. श्री श्री रविशंकर यांनी सांगितलेल्या या ८ टिप्सने तुमच्या शरीरावर असलेली अतिरिक्त चरबी कमी झालीच म्हणून समजा. यासोबत शारीरिक आणि मानसिक शांतता…

Read More

पुतीन यांच्याकडून मोदींसह मेक इन इंडियाचे कौतुक; म्हणाले, आपणही तेच केले पाहिजे

( प्रगत भारत । pragatbharat.com) Vladimir Putin Hails Pm Modi : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे जोरदार कौतुक केले आहे. यासोबतच पुतिन यांनी ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाचे (Make in India) कौतुक करत पंतप्रधान मोदी यांना आपले खास मित्र म्हटलं आहे. 29 जून रोजी मॉस्को येथे एका कार्यक्रमाला संबोधित करताना पुतिन यांनी हे विधान केले आहे. माझे मित्र आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही वर्षांपूर्वी मेक इन इंडिया ही संकल्पना सुरू केली होती ज्याचे खूप चांगले परिणाम पाहायला मिळाले आहेत,…

Read More