यटबरच

युट्बूरचा भीषण अपघात! भरधाव वेगात स्टंट करताना तोल गेला अन् बाईक अक्षरश: हवेत उडाली; VIDEO व्हायरल

( प्रगत भारत । pragatbharat.com) सध्याच्या जमान्यात सोशल मीडिया म्हणजे काही तरुणांसाठी व्यसन झालं आहे. तिथे लाईक्स आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी ते कोणत्याही थराला जाण्यास तयार असतात. अनेकदा या नादात तरुण-तरुणी आपला जीव धोक्यात घालत असतात. यामध्ये बाईकवर स्टंट करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. अशाच एका युट्यूबरचा सध्या अपघात झाला असून, व्हिडीओ व्हायरल झाला आहे. टीटीएफ वासन युट्बूरचा भीषण अपघात! भरधाव वेगात स्टंट करताना तोल गेला अन् बाईक अक्षरश: हवेत उडाली; VIDEO व्हायरल