Jio ला टक्कर देण्याच्या तयारीत अदानी? फ्री 5G इंटरनेट संदर्भात मोठी अपडेट समोर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Adani Group in Telecome Sector: गौतम अदानी यांची कंपनी टेलिकॉम मार्केटमध्ये एन्ट्री करण्याची शक्यता आहे. 

Read More

बसपासह ‘या’ पक्षांना एकही पैसा मिळाला नाही; Electoral Bond संदर्भात नवा गौप्यस्फोट

( प्रगत भारत । pragatbharat.com) Electoral Bond : निवडणूक आयोगानं नुकतीच देशातील लोकसभा निवडणूक जाहीर केली असून, पाच टप्प्यांमध्ये पाच वेगवेगळ्या दिवशी ही निवडणूक पार पडणार असल्याचं जाहीर केलं. इथं निवडणूक जाहीर झाली आणि तिथं आचारसंहिता लागू झाली. असं असतानाच देशाच्या राजकीय वर्तुळामध्ये सध्या प्रचंड चर्चा सुरु आहे ती म्हणजे इलेक्टोरल बॉन्ड (Electoral Bond) अर्थात निवडणूक रोखे आणि त्यामुळं समोर आलेल्या एका मोठ्या रकमेची.  निवडणूक आयोगाकडून Electoral Bond संदर्भात आणखी नवी माहिती नुकतीच जारी करण्यात आली. सूत्रांच्या माहितीनुसार हीच माहिती एका लिफाफ्यातून सर्वोच्च न्यायालयाकडे सोपवण्यात आली होती. ज्यानंतर न्यायालयानंच माहिती…

Read More

‘कोणतीही अडचण येणार नाही…’; Paytm संदर्भात आरबीआयचा मोठा निर्णय, आताच पाहून घ्या!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Paytm QR Code News In Marathi : भारतीय रिझर्व्ह बॅंकेने (RBI) पेटीएम पेमेंट्स बॅंकेवर कठोर कारवाई करण्यात आली होती. आरबीआय बॅंक नियमांच्या कायदा 1949 च्या कलम 35A अंतर्गत पेटीएम (paytm payments) पेमेंट्स बॅंक लिमिटेडच्या सेवांवर बंदी घालण्यात आली आहे. आरबीआयच्या नियमांचे पालन न केल्यामुळे पेटीएमवर ही कारवाई करण्यात आली आहे. पेटीएमच्या या अडचणीमुळे पेटीएम वापरणारे अडचणीत आल्याले निदर्शनात आले. तसेच भीतीमुळे लोक हळूहळू इतर पर्याय शोधू लागले आहेत. अशा परिस्थितीत पेटीएमने एक निर्णय घेतला असून व्यापारी लोकांना पेटीएम वापरताना कोणत्याच अडचणी येणार नाहीत.  याबाबत पेटीएमने…

Read More

पुतिन यांची हत्या, सायबर हल्ले अन्…; 2024 संदर्भात Baba Vanga ची 7 धक्कादायक भाकितं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Baba Vanga Predictions For 2024 : ‘बाल्कानच्या नॉस्ट्राडेमस’ अशी ओळख असलेलेल्या जगप्रसिद्ध महिला भविष्यकार बाबा वेंगा यांनी 2024 संदर्भातील भविष्यवाणी केली आहे. 86 वर्षीय बाबा वेंगा याचं खरं तर 1996 सालीच निधन झालं आहे. मात्र त्यांनी सन 5079 पर्यंतचे भविष्य सांगून ठेवल्याचा दावा केला जातो. दरवर्षी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात त्यांच्या भविष्यावाणीची चर्चा होते. त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांनी केलेले अनेक दावे खरे ठरले आहेत. त्यांनी व्यक्त केलेल्या भविष्यवाणीपैकी 85 टक्के भविष्यवाणी खऱ्या ठरल्या आहेत. विशेष म्हणजे बाबा वेंगा यांनी अमेरिकेवर झालेल्या 9/11 चा दहशतवादी हल्ला, ‘ब्रेक्झिट’बरोबरच जगात…

Read More

Repo Rate संदर्भात RBI ची मोठी घोषणा! पाहा लोनवरील EMI वाढणार की कमी होणार

( प्रगत भारत । pragatbharat.com) RBI Governor Shaktikanta Das On Repo Rate: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी गुरुवारी पतधोरण जाहीर केलं. मागील 2 द्विमासिक पतधोरण आढाव्याच्या बैठकीमध्ये मध्यवर्ती बँकेने ‘रेपो दरा’त कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळेच व्यजदारांमध्ये कोणताही बदल होणार नाही हे स्पष्ट झालं आहे. म्हणजेच गृहकर्ज, वाहनकर्ज किंवा वैयक्तिक कर्जाच्या ईएमआयमध्ये कोणताही बदल झालेला नाही. सध्याचा रेपो रेट हा 6.50 टक्के इतका आहे.  काय सांगितलं दास यांनी शक्तिकांत दास यांनी पतधोरण जाहीर करताना, “घरगुती स्तरावर वाढणारी मागणी, स्त्रोत तसेच सध्याच्या परिस्थितीत असलेल्या सकारात्मक बाबींचा विचार केल्यास भारत हा…

Read More

Maternity leave संदर्भात न्यायालयाचं महत्त्वाचं निरिक्षण, नेमकं काय म्हणणं आहे एकदा पाहाच

( प्रगत भारत । pragatbharat.com) Maternity leave : प्रत्येक संस्थेकडून तिथं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सुट्टीसंदर्भातील काही तरतुदी करून ठेवलेल्या असतात. अर्थात या तरतुदी संस्थेनुसार बदलतातसुद्धा.   

Read More

Aadhaar-PAN link संदर्भात आयकर विभागाचा इशारा, उशीर करु नका अन्यथा…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Aadhaar-PAN link News In Marathi: आयकर विभाग (Income Tax) अनेकदा पॅनकार्डसंदर्भात नवीन माहिती अपडेट करत असतं. पण गेल्या अनेक दिवसांपासून आयकर विभाग पॅनकार्डसंदर्भात एक गोष्ट वारंवार सांगत आहे, ती म्हणजे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करा. ट्विट करून आयकर विभागाने पुन्हा एकदा सर्वांना पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची आठवण करून दिली आहे. मात्र, ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचा सल्ला ही आयकर विभागाने दिला आहे. आता त्याची अंतिम मुदत अगदी जवळ येऊन ठेपली असून या दोन्ही कार्डची जोडणी करण्यासाठी आता काही दिवसच उरले…

Read More